लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
India China FaceOff: पँगाँग सो, डेपसांगमधून मागे हटण्यास चीनचा नकार; सैन्याची पाचव्या फेरीतील बैठक रद्द - Marathi News | India China FaceOff China Not Retreating In Pangong Tso Depsang 5th Round Of Military Talks cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: पँगाँग सो, डेपसांगमधून मागे हटण्यास चीनचा नकार; सैन्याची पाचव्या फेरीतील बैठक रद्द

India China FaceOff: भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची प्रस्तावित बैठक आठवडाभर पुढे ढकलली ...

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी - Marathi News | india imposed restrictions import color TV sets from china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी

सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर आता चीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. देशात कलर TV आयात करण्यास बंदी घातली आहे.  ...

सीमेवर चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या; पँगोंगमध्ये अतिरिक्त सैन्य, बोटी तैनात - Marathi News | lac disengagement update china brings more boats additional troops at pangong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या; पँगोंगमध्ये अतिरिक्त सैन्य, बोटी तैनात

पँगोंग लेकमध्ये चीनने नवीन कॅम्प बांधण्यास सुरुवात केली आहे. या कॅम्पमध्ये अतिरिक्त सैन्याच्या तुकड्या तैनात केल्याचे सांगण्यात येत आहे. ...

India China Faceoff: चीन सीमेवर आणखी ३५ हजार जवान करणार तैनात; भारताने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | India China Faceoff: 35,000 more troops to be deployed at China border; India took an important decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: चीन सीमेवर आणखी ३५ हजार जवान करणार तैनात; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

भारताची चीनला लागून ३,४८८ किलोमीटर इतकी सीमा प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) आहे ...

राफेलनंतर आता रोमिया येणार; शत्रूच्या पाणबुड्यांना क्षणांत जलसमाधी देणार - Marathi News | us lockheed martin wants to deliver mh 60 romeo helicopters to india soon amid face off with china | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलनंतर आता रोमिया येणार; शत्रूच्या पाणबुड्यांना क्षणांत जलसमाधी देणार

चीनने नेपाळच्या दिशेनं टाकलं आणखी एक पाऊल; भारताला लागली धोक्याची चाहूल - Marathi News | india china faceoff: China revives rail project worth 300 million us dollars in nepal | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने नेपाळच्या दिशेनं टाकलं आणखी एक पाऊल; भारताला लागली धोक्याची चाहूल

लडाखच्या पँगोंग-गोगरामध्ये अद्याप चीनची माघार नाही, फिंगर भागातही परिस्थिती जैसे थे... - Marathi News | india china disengagement pangong gogra finger area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखच्या पँगोंग-गोगरामध्ये अद्याप चीनची माघार नाही, फिंगर भागातही परिस्थिती जैसे थे...

ग्लोबल टाईम्सने चिनी परराष्ट्र कार्यालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, पीपी १४, १५ आणि १७ ए पासून डिसएंगेजमेंटचे काम पूर्ण झाले आहे. ...

सीमेवरून दोन्ही सैन्यांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा चीनचा दावा - Marathi News | China claims to have completed the withdrawal of both troops from the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमेवरून दोन्ही सैन्यांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा चीनचा दावा

भारताला हवे कमांडरांच्या बैठकीत झालेल्या समझोत्याचे पालन ...