शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत-चीन तणाव

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 

Read more

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 

राष्ट्रीय : पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराची सिंहगर्जना, ड्रॅगनचा उडाला थरकाप

राष्ट्रीय : CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

राष्ट्रीय : चीनचे सैन्य पूर्ण माघारी हटले पाहिजे, भारताने ठणकावले; संरक्षण मंत्री आज लडाखला भेट देणार

राष्ट्रीय : दोन्हीकडील सैनिक २ किमी मागे हटणार; भारत-चीनमध्ये लष्करी स्तरावर चर्चेची सहावी फेरी सुरू

राष्ट्रीय : चीनने 59 अ‍ॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर

राष्ट्रीय : लेहपासून 250 किमी अंतरावर चीनकडून भूमिगत 24 क्षेपणास्त्रे तैनात; भारताची चिंता वाढवणारा खुलासा

आंतरराष्ट्रीय : मैत्रीच्या आडून चिनी राष्ट्रपतींची बेईमानी, ...म्हणून लडाखमध्ये ड्रॅगन सैन्याने केली होती घुसखोरी

व्यापार : व्यापार निर्बंधामुळे अस्वस्थ चीन वाणिज्य मंत्रालयाच्या दारात, थेट परकीय गुंतवणुकीवर निर्बंध कायम

मंथन : आत्मनिर्भर भारताला चीनविरूद्ध अशी द्यावी लागेल लढत !

आंतरराष्ट्रीय : 'ट्रम्प काय करतील याचा काहीच भरवसा नाही'; अमेरिकेच्या माजी NSA ने भारताला केलं सावध