Indian Women's hockey team: ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी लाभली आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाला नमवल्यास भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदा ऑलिम्पिक पदक निश्चित करेल ...
Lovlina Borgohain: भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ही ६९ किलो गटात पहिल्या ऑलिम्पिक पदकासाठी आज बुधवारी तुर्कस्थानची सध्याची विश्वविजेती बुसेनाज सूरमेनेलीविरुद्ध विजय नोंदविण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरणार आहे. ...
Indian Hockey: भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांनी ऐतिहासिक कामगिरी करताना ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यानंतर चर्चा सुरु झाली ती १९८० साली झालेल्या मॉस्को ऑलिम्पिकची. ...
Indian Hockey team, Tokyo Olympics Updates: जपानमधील टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाला बेल्जियमकडून २-५ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकच ...
Indian Hockey in Tokyo Olympics: ‘भारताच्या पुरुष आणि महिला हाॅकी संघाने टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यफेरी गाठणे हा हॉकी चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे,’ हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ...
Indian Women's Hockey Team in Tokyo Olympics: जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारतीय महिलांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. ...
Tokyo Olympics Update: भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला नमवून ऐतिहासिक उपांत्य फेरी गाठली. लगेचच संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. ...