Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
Hoisting Tricolour Rules : भारताच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होत असताना गेल्या दोन वर्षांप्रमाणे यावेळीही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत आवाहन केले होते. मात्र तिरंगा फडकवताना कोणती काळजी घ्यावी? ...
Independence Day 2024 : यंदा भारत देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. १५ ऑगस्ट या दिवशी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ...
Indian Entrepreneurs Bought British Companies : परवा १५ ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला ७७ वर्षे पूर्ण होतील. दरम्यान, एकेकाळी ब्रिटिशांचा गुलाम असलेला भारत आता, ब्रिटपेक्षाही अधिक प्रगती करू लागला आहे. ...
Independence Day In Kashmir: देशभरात आज स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर काश्मीरमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे यापूर्वी लोकांच्या व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या निर्बंधां ...