Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
मासेमारीत देशात वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला खूप महत्व आहे. कारण, 150 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या विरोधात देशवासियांनी ...
प्राचीन काळी सोन्याचा धूर निघणारी समृद्ध भारतभूमी पारतंत्र्यात गेली आणि त्यानंतर तब्बल दोन शतके या देशाला साप आणि गारुड्यांचा देश म्हणून हिणवले गेले. त्याच भारताने स्वातंत्र्यानंतर आपले गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिर ...
भाजराचा 72 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होणार आहे. ...
राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कार्यरत असताना शौर्यपूर्ण व उल्लेखनीय सेवा बजाविल्याबाबत राज्य पोलीस दलातील ५१ अधिकारी व अंमलदारांना शौर्य, राष्ट्रपती व पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे ...