लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news, मराठी बातम्या

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day : स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?; तरुणाई म्हणते... - Marathi News | Independence Day youth opinion about freedom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Independence Day : स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ?; तरुणाई म्हणते...

स्वातंत्र्य...  खरंतर 15 ऑगस्टची प्रकर्षाने आठवण करून देणारा एक शब्द. ...

टीम इंडियासह अनेक क्रीडापटूंनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा - Marathi News | Independence Day: Happy Independence Day From Many Sportspersons Including Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासह अनेक क्रीडापटूंनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

आज 73व्या  स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे भारतीय क्रिकेट संघाने देशवासीयांना विजयी भेट दिली आहे. ...

Independence Day : भावी पिढीला दुष्काळ बघावा लागू नये यासाठी शासन कटीबध्द - गिरीश महाजन - Marathi News | Government is committed to prevent drought in future says girish mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Independence Day : भावी पिढीला दुष्काळ बघावा लागू नये यासाठी शासन कटीबध्द - गिरीश महाजन

पुनर्वसनासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन राज्याचे वैद्यकिय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हावासियांना केले. ...

Independence Day : राज्य शासन पुरग्रस्तांच्या पाठीशी - सुरेश खाडे - Marathi News | Citizens, various groups come forward to help flood-affected Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Independence Day : राज्य शासन पुरग्रस्तांच्या पाठीशी - सुरेश खाडे

महापुराच्या रुद्रावतारातही आपत्ती नियंत्रण यंत्रणा, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दलाबरोबरच जिल्ह्यातील स्वयंसेवी सेवाभावी संस्था, संघटना बरोबरच हजारो कोल्हापूरकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले. ...

Independence Day: ...अन् 'ती' परंपरा पंतप्रधान मोदींनी यंदाही पाळली - Marathi News | pm narendra modi continues turban tradition for first independence day address of modi 2 gov | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day: ...अन् 'ती' परंपरा पंतप्रधान मोदींनी यंदाही पाळली

२०१४ पासूनची परंपरा कायम ...

Independence Day : छोटं कुटुंब असणं ही देखील देशभक्ती - नरेंद्र मोदी - Marathi News | Independence Day 'Population explosion' in India is a big problem, says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day : छोटं कुटुंब असणं ही देखील देशभक्ती - नरेंद्र मोदी

लोकसंख्या वाढीमुळे इतर समस्या वाढत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.  ...

Independence Day: जाणून घ्या काय आहे 'जल जीवन मिशन'?; मोदी सरकार खर्च करणार 3.5 लाख कोटी - Marathi News | pm Modi Announces Rs 3 5 Lakh Crore For Jal Jeevan Mission in his independence day speech speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day: जाणून घ्या काय आहे 'जल जीवन मिशन'?; मोदी सरकार खर्च करणार 3.5 लाख कोटी

स्वच्छ भारतनंतर मोदींची मोठी घोषणा ...

Independence Day : 'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं'  - Marathi News | Independence Day: PM Modi underlines govt's achievements in 70 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day : 'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं' 

'कलम 370' संदर्भात मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. 'जे 70 वर्षांमध्ये तुम्हाला जमलं नाही ते आम्ही 70 दिवसांत करुन दाखवलं' असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे.   ...