Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. Read More
मुंबईतील किस्सा काेठी या संस्थेच्या रंगकर्मींच्या नाटकाचा प्रयाेग पुण्यात हाेता. त्यावेळी चिंचवड येथील त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पाेलिसांनी कुठलेही कारण न देता त्यांच्या सामानाची तपासणी केली. ...
पाच महिन्यापूर्वी मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या आईची स्वातंत्र्य दिनीच रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने मुलाशी भेट घडवून आणली. आई आणि मुलाच्या भेटीने सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तराळले. ...
अर्थव्यवस्थेवर दाटून आलेले मळभ दूर करण्यासाठी पंतप्रधानांकडून दिलाशाची अपेक्षा होती. नफेखोरीला गुन्हेगारीतून बाहेर काढत आणि पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीची घोषणा करत मोदींनी स्वातंत्र्य दिनी तशी पावले उचलली आहेत. ...