लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
१५ ऑगस्टला राहुल गांधी लाल किल्ल्यावर का नव्हते? त्यांचं 'नसणं' त्यांच्यासाठी नुकसानीचं ठरेल? - Marathi News | Why wasn't Rahul Gandhi at the Red Fort on August 15? Will his 'absence' be a loss for him? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :१५ ऑगस्टला राहुल गांधी लाल किल्ल्यावर का नव्हते? त्यांचं 'नसणं' त्यांच्यासाठी नुकसानीचं ठरेल?

राजकारणात असण्यापेक्षाही ‘नसण्या’मुळे निसटलेला एखादा क्षण नेहमीच जास्त नुकसान करत असतो. काँग्रेसने अशीच वेळ ओढवून घेतलेली दिसते. ...

घराचा हक्क देण्यासाठी नवा कायदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | new law to provide housing rights said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घराचा हक्क देण्यासाठी नवा कायदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्यात नोंदणी नसलेल्या खासगी सुरक्षा एजन्सींवर बंदी घालण्याचा इशारा ...

Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय - Marathi News | Prof Sambhajirao Patne witnessed the joy of 15th August 1947 and the sunrise of Independence Day in wai Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वाईत पाहिला प्रा. संभाजीराव पाटणे यांनी १५ ऑगस्ट १९४७ चा आनंद अन् स्वातंत्र्यदिनाचा सूर्योदय

स्वातंत्र्यदिनी घडलं वाईत देशभक्तीचं अभूतपूर्व दर्शन ...

Satara: तिरंगा ध्वजाला करून देतायत गेल्या ४० वर्षांपासून मोफत इस्त्री, औंधमधील प्रदीप हजारे यांची अशीही अनोखी देशसेवा - Marathi News | Pradeep Baburao Hazare, a saint from Aundh satara has been ironing the tricolor flag for free for the past 40 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: तिरंगा ध्वजाला करून देतायत गेल्या ४० वर्षांपासून मोफत इस्त्री, औंधमधील प्रदीप हजारे यांची अशीही अनोखी देशसेवा

वयाच्या बाराव्या वर्षांपासून पारंपरिक व्यवसायाला सुरुवात  ...

"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा - Marathi News | CM Yogi hoisted the tricolor at his residence says The country's freedom is the fruit of the sacrifice and struggle of countless revolutionaries | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या निवास्थानी फडकवला तिरंगा, स्वातंत्र्यसैनिकांना अरपण केली श्रद्धांजली... जनतेला दिल्या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा... ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशीसंदर्भातही भाष्य... ...

तसल्या विचित्र सवयीतून आपण कधी स्वतंत्र होणार? - Marathi News | Until distance ourselves from the idea of a pure freedom Independence Day and Republic Day will only be celebrated as a treatment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तसल्या विचित्र सवयीतून आपण कधी स्वतंत्र होणार?

जोपर्यंत अघोरी स्वातंत्र्याच्या कल्पनेपासून आम्ही स्वतःला दूर करणार नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाचे केवळ उपचार पार पाडले जातील... ...

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध, १०० टक्के हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरणार : मुख्यमंत्री - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis assured that the government is committed to the welfare of farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध, १०० टक्के हरित वीज देणारे देशातील पहिले राज्य ठरणार : मुख्यमंत्री

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीला हवामान बदलापासून संरक्षण दिले जाणार ...

३.५ कोटी रोजगार, दैनंदिन वस्तूंची स्वस्ताई; स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या दोन मोठ्या घोषणा - Marathi News | Prime Minister Narendra Modi two big announcements from the Red Fort on Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३.५ कोटी रोजगार, दैनंदिन वस्तूंची स्वस्ताई; स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या दोन मोठ्या घोषणा

१ लाख कोटींची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना राबविणार, जीएसटीचा आढावा घेऊन सामान्य लोकांसाठी कर कमी करणार ...