इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा विहित नियमानुसार नसल्याने अवैध ठरण्याची शक्यता आहे. ...
पंढरीची ओढ लागलेल्या वैष्णवांनी पुणे जिल्ह्यातील २२२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. आता अवघ्या ४५ किलोमीटरचा प्रवास राहिला असून वैष्णवांना पंढरीची ओढ लागली आहे. ...
यावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस झाला आहे. अधूनमधून बरसत पावसाने जिल्ह्यात जूनची सरासरी ओलांडली आहे. ...
जोपर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वालचंदनगर शहराला बस सेवा देण्यात येणार नाही असा निर्णय घेत गेल्या गुरूवार पासून बंद ठेवली होती. ...