लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

कालव्यातून इंदापूर तालुक्यात पाणी सोडण्याची मागणी : टँकरने पाणीपुरवठा सुरूच - Marathi News | Demand for release of water in Indapur taluka by canal : water supply by tanker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कालव्यातून इंदापूर तालुक्यात पाणी सोडण्याची मागणी : टँकरने पाणीपुरवठा सुरूच

इंदापूर तहसीलदार व बारामती उपविभागीय अधिकारी यांनीही तलावात पाणी सोडण्याची शिफारस केली आहे. ...

माहेरून पैसे न आणल्याने केला सुनेचा गर्भपात  - Marathi News | A miscarriage of women due to dowry and harassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरून पैसे न आणल्याने केला सुनेचा गर्भपात 

माहेरून चारचाकी गाडी आणावी म्ह्णून सुनेचा छळ करून तिचा गर्भपात केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील बोरी इथे घडली आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात पतीसह इतर चार नातेवाईकांचा समावेश आहे.  ...

पाण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागणार : हर्षवर्धन पाटील  - Marathi News | People's movement must be set up for water: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागणार : हर्षवर्धन पाटील 

जलसंपदा खात्याने नीरा डावा कालव्याच्या इंदापूर तालुक्यातील पाणीवाटपाबाबत अन्यायकारक धोरण राबविले आहे. ...

भिगवण उपबाजारातील गोडाऊन धोकादायक - Marathi News | Godown in the bhigwan subdivision market in dangerous conditions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण उपबाजारातील गोडाऊन धोकादायक

इंदापूर बाजार समितीच्या उपबाजार भिगवण समितीचे पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी असणाऱ्या मालकीच्या जागेत व्यापारी गाळे आणि आडतदार यांना माल साठविण्यासाठी गोडावून उभारलेले आहेत. ...

Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर' - Marathi News | making of Chandrayaan 2 booster in walchandnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर'

चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे यान पाठविणार आहे. ...

इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील - Marathi News | Who is from Indapur constituency? Datta Bharne or Harshwardhan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील

२०१९ मध्ये राष्ट्रवादीने आघाडीतील ही जागा काँग्रेसला सोडल्यास भरणेंचा मतदार संघ कोणता असा प्रश्न उपस्थित होणार आहे. अशा स्थितीत भरणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

पंढरपूर वारी २०१९ : दिंडया पताका वैष्णव नाचती..अश्व रिंगणाची त्रिभुवनात कीर्ती  - Marathi News | Pnadharpur wari 2019: sant tukarmaharaj palkhi sohla in indapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : दिंडया पताका वैष्णव नाचती..अश्व रिंगणाची त्रिभुवनात कीर्ती 

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पालखीचे इंदापूरला आगमन झाले. ...

बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा  - Marathi News | sant tukaram maharaj palkhi ringan at Belwadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेलवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत रंगला भक्तीचा रिंगण सोहळा 

पताकावाल्याने देहभान विसरुन रिंगण सोहळ्याला पहिली फेरी मारली... ...