लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर

Indapur, Latest Marathi News

" तुमच्यावर कोणीतरी करणी केली ", असे सांगून भोंदूबाबाने उकळले तब्बल १२ लाख - Marathi News | Saying, "Someone did something to you", Devarushi boiled over 12 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" तुमच्यावर कोणीतरी करणी केली ", असे सांगून भोंदूबाबाने उकळले तब्बल १२ लाख

भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल ...

सासूच्या प्रियकरासोबत सुनेचे अनैतिक संबंध; काटा काढत रचला सुनेच्या आत्महत्येचा बनाव - Marathi News | Immoral relationship of daughter -in-law's with mother in law's boyfriend; murdered of daughter- in- laws by mother- in-laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासूच्या प्रियकरासोबत सुनेचे अनैतिक संबंध; काटा काढत रचला सुनेच्या आत्महत्येचा बनाव

मौजे निमगाव केतकी येथील घटना चार आरोपींना अटक ...

इंदापूर शहरात ९० हजाराचा अवैध गुटखा पानमसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. - Marathi News | 90,000 illegal gutkha Panamsala seized in Indapur city; Food and Drug Administration action. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर शहरात ९० हजाराचा अवैध गुटखा पानमसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.

इंदापूर शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा ...

इंदापूर तालुक्यातील कळस येथे दुग्ध प्रकल्पाला आग, प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला - Marathi News | Fire in dairy project at Kalas in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील कळस येथे दुग्ध प्रकल्पाला आग, प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला

एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश ...

विजापूर येथील अपघातग्रस्त कबड्डीपट्टूंच्या मदतीसाठी क्रीडाप्रेमी, मित्र परिवार सरसावला - Marathi News | Sport lover and friend circle help to injured Kabaddi players in the Bijapur accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजापूर येथील अपघातग्रस्त कबड्डीपट्टूंच्या मदतीसाठी क्रीडाप्रेमी, मित्र परिवार सरसावला

कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील खेळाडुंच्या तवेरा गाडीला विजापूर येथे बुधवारी(दि १७) पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला होता. ...

राज्यातील वीज तोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश : हर्षवर्धन पाटलांचा हल्लाबोल   - Marathi News | The power cut campaign in the state is a failure of the Mahavikas Aghadi government: Harshvardhan Patil's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील वीज तोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश : हर्षवर्धन पाटलांचा हल्लाबोल  

सध्या इंदापूर तालुक्याचे काठावरती पास झालेले राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. ...

शेतात पिकाची राखण करणार्‍या महिलेचा विनयभंग; आरोपीला सहा महिने कारावास - Marathi News | A man from has been jailed for six months for molesting a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतात पिकाची राखण करणार्‍या महिलेचा विनयभंग; आरोपीला सहा महिने कारावास

वरकुटे खुर्द (ता.इंदापूर) येथे २४ फेब्रुवारी २०१४ रोजी ज्वारीच्या शेतात विनयभंगाची घटना घडली होती. ...

इंदापूर बाजारपेठेतील इलेक्ट्रीकल दुकानातून साहित्यासहित २५ हजार ६५० रुपयांची रोकड लंपास - Marathi News | Cash lamps worth Rs 25,650 including materials from electrical shop in Indapur market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर बाजारपेठेतील इलेक्ट्रीकल दुकानातून साहित्यासहित २५ हजार ६५० रुपयांची रोकड लंपास

अज्ञात चोरटे चोरी करताना सीसीटीव्हीत कैद ...