इंदापूरच्या जागे संदर्भात अद्याप कोणत्याही स्वरुपाचा निर्णय झालेला नाही. तरीही पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांवर केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आहे.... ...
हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याबाबत स्वत: कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कार्यकर्त्यांकडूनच त्यांनी ‘भाजप’ असे वदवून घेतले. ...