लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदापूर

इंदापूर, मराठी बातम्या

Indapur, Latest Marathi News

...इंदापूरला मिळणार तिसरा आमदार? हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता  - Marathi News | ... will Indapur get a third MLA? Harshvardhan Patil is likely to have a role in the Legislative Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...इंदापूरला मिळणार तिसरा आमदार? हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता 

बारामती लोकसभा मतदारसंघातील ताकद वाढविण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेत वर्णी लागण्याची शक्यता आहे . ...

इंदापुर तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी; भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of first corona victim in Indapur taluka; Corona infected women died at Bhigwan station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुर तालुक्यातील कोरोनाचा पहिला बळी; भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

भिगवण रेल्वे स्टेशन येथील महिला रुग्णावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुरु होते उपचार ...

भिगवण परिसरातील 'त्या' रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १८ जणांची कोरोना तपासणी - Marathi News | Corona test of 18 people in that bhigvan area patient's 'high' contact | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण परिसरातील 'त्या' रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ संपर्कातील १८ जणांची कोरोना तपासणी

इंदापुर तालुक्यातील भिगवण परिसरात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. ...

इंदापुर तालुक्यात लॉकडाऊनमुळे रोपवाटिकेतील २५ लाख गुलाब,शोभेची रोपे वाया जाण्याची भीती - Marathi News | Fear of losing 25 lakh roses and ornamental plants in nursery in lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुर तालुक्यात लॉकडाऊनमुळे रोपवाटिकेतील २५ लाख गुलाब,शोभेची रोपे वाया जाण्याची भीती

कोरोनाचा रोपवाटिका धारक व्यवसायाला फटका; कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार ...

बारामतीच्या ‘दादां’चा अकलूजच्या ‘दादां’ना शह - Marathi News | Important in politics of Ajit pawar's decision about guardian minister of solapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या ‘दादां’चा अकलूजच्या ‘दादां’ना शह

अलीकडच्या काही काळात सोलापूरच्या पालकमंत्रिपदी आलेले भरणे हे तिसरे आमदार आहेत. ...

इंदापुर तालुक्यातील शेळगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; दोन जणांना अटक  - Marathi News | Sexual abuse on Minor girlt at Shelgaon in Indapur taluka; Two men arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुर तालुक्यातील शेळगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; दोन जणांना अटक 

अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवुन नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ...

निरा नरसिंहपूर येथील संगमावर कावळ्यांची होतेय उपासमार; लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक विधी बंद - Marathi News | THE hunger strike of crow At the confluence at NIra Narsinghpur river sangam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा नरसिंहपूर येथील संगमावर कावळ्यांची होतेय उपासमार; लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक विधी बंद

श्री लक्ष्मी नरसिंहाच्या निरा भीमा संगमावर दररोज दशक्रिया विधी नागबळी त्रिपिंडी कालसर्प अशा अनेक पूजा होतात,परंतु लॉकडाउन असल्यामुळे सर्व धार्मिक विधी बंद ...

Corona virus : इंदापूरमध्ये ९२२३ नागरिकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण  - Marathi News | Corona virus : Quarantine period of 9223 citizens completed in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : इंदापूरमध्ये ९२२३ नागरिकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण 

संचारबंदीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल ...