लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

युनिकॉर्न स्टार्टअपची २२४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड; आयकर खात्याचे मुंबईसह देशभरात २३ छापे - Marathi News | unicorn startup anonymous assets worth rs 224 crore revealed 23 raids of it department across the country including mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युनिकॉर्न स्टार्टअपची २२४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड; आयकर खात्याचे मुंबईसह देशभरात २३ छापे

ज्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवण्यात आले, त्यांचे मूल्य १,५०० कोटींपेक्षा अधिक आहे. ...

शिवसेनेचा बडा नेता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर; धाबे दणाणले, पुरावे चाचणीसाठी पाठविले - Marathi News | It has come to light that a big leader of Shiv Sena is on the radar of income tax department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ कोटींच्या बदल्यात जमीन अन् ६ कोटींचा खर्च; शिवसेनेचा नेता ITच्या रडारवर, धाबे दणाणले

आरटीओ अधिकाऱ्यांची कोट्यवधींची माया उघड ...

आयकर विभागाची सांगली, पुणे, बारामतीत छापेमारी, मंत्री परबांच्या जवळील अधिकाऱ्याकडे बेहिशेबी संपत्ती - Marathi News | Income tax department raids in Sangli, Pune, Baramati, Unaccounted wealth to an officer close to the minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आयकर विभागाची सांगली, पुणे, बारामतीत छापेमारी, मंत्री परबांच्या जवळील अधिकाऱ्याकडे बेहिशेबी संपत्ती

मंत्री अनिल परब यांच्या जवळचा मानला जाणाऱ्या अधिकाऱ्याकडील बेहिशेबी संपत्तीच्या चौकशीसाठी ही कारवाई झाली. त्यात मोठे घबाड सापडल्याचे आयकर विभागाने सांगितले. ...

अनिल परबांचा पाय खोलात! तब्बल २६ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; निकटवर्तीय गोत्यात - Marathi News | shiv sena leader anil parab in trouble Income tax department raids 26 places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परबांचा पाय खोलात! तब्बल २६ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; निकटवर्तीय गोत्यात

दापोली जमीन खरेदी प्रकरणात अनिल परब अडचणीत; परब यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे ...

माझा सीडीआर तपासा पण...; युवासेनेच्या राहुल कनाल यांनी नितेश राणेंना दिले प्रत्युत्तर - Marathi News | My CDR should be checked but ... Rahul Kanal replied to Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा सीडीआर तपासा पण...; युवासेनेच्या राहुल कनाल यांनी नितेश राणेंना दिले प्रत्युत्तर

Rahul Kanal And Nitesh Rane : शिवसेना नेते राहुल कनाल यांच्यावरील आयकर विभागाच्या धाडीनंतर नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. ...

Robert Vadra: गेल्या ११ वर्षात रॉबर्ट वाड्रांनी १०६ कोटींचं उत्पन्न लपवलं?; आयकर विभागाचा दावा - Marathi News | Robert Vadra: Robert Vadra hid Rs 106 crore in last 11 years ?; Claim of Income Tax Department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या ११ वर्षात रॉबर्ट वाड्रांनी १०६ कोटींचं उत्पन्न लपवलं?; IT विभागाचा दावा

आयकर विभागानुसार, मागील ११ वर्षात रॉबर्ट वाड्रा यांनी जवळपास १०६ कोटींचे उत्पन्न लपवलं आहे. ...

बापरे! व्यापाऱ्याच्या घरी सापडलं तब्बल 50 लाखांचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप - Marathi News | Crime News income tax department raid in kanpur 50 lakh cash recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! व्यापाऱ्याच्या घरी सापडलं तब्बल 50 लाखांचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप

Income Tax Department Raid : आयकर विभागाच्या पाच विशेष टीमने कानपूर आणि उन्नावमधील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. ...

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकरचे छापे - Marathi News | Income tax raids on Aditya Thackeray, Anil Parab's close aids | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकरचे छापे

मुंबई आणि पुण्यातील १५ विविध ठिकाणी झाली कारवाई ...