लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

Tax Saving Tips: अखेरच्या क्षणी करा टॅक्स वाचवणारी गुंतवणूक, कुठे वाचेल टॅक्स, किती मिळेल लाभ, जाणून घ्या - Marathi News | Tax Saving Tips: Last minute tax saving investment, where to save tax, how much tax to get, find out | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अखेरच्या क्षणी करा टॅक्स वाचवणारी गुंतवणूक, कुठे वाचेल टॅक्स, किती मिळेल लाभ, जाणून घ्या

Tax Saving Tips: २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा चालू आहे. चालू आर्थिक वर्ष अखेरच्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गुंतवणूक आणि टॅक्स सेव्हिंगसंदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर हे काम ३१ मार्चच्या आधी करावे लागेल. ...

Income Tax Saving Tips: तुम्हाला टॅक्स बचत करायचीय? ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर; पाहा, सूट मिळण्याच्या खास टिप्स - Marathi News | these are some income tax saving tips to help you save more money in taxation before 31 march 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला टॅक्स बचत करायचीय? ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर; पाहा, सूट मिळण्याच्या खास टिप्स

Income Tax Saving Tips: काही गोष्टी केल्याने थोड्या प्रमाणात तुम्ही कर बचत करू शकता, असे सांगितले जाते. ...

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना विनातारण कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत तरी कोण? - Marathi News | know about nandkishor chaturvedi who give unsecured loan to uddhav thackeray brother in law shridhar patankar company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना विनातारण कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत तरी कोण?

नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या बीकेसीतील एका भूखंड व्यवहाराची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. ...

Hero MotoCorp ला दुहेरी धक्का! IT रेडनंतर शेअर कोसळले; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले - Marathi News | hero motocorp share decline dip 4 percent after income tax raid on chairman and md pawan munjal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero MotoCorp ला दुहेरी धक्का! IT रेडनंतर शेअर कोसळले; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

एकीकडे आयकर विभागाची छापेमारी सुरू असताना, दुसरीकडे हीरो मोटोकॉर्पचे शेअर्स घसरल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Income Tax: देशातील तीन बड्या उद्योगसमूहांवर Income Tax ची धाड; कॉर्पोरेट विश्वात खळबळ - Marathi News | Income Tax: Income Tax raids on three major companies in the country; corporate world under scanner | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील तीन बड्या उद्योगसमूहांवर Income Tax ची धाड; कॉर्पोरेट विश्वात खळबळ

विशेष म्हणजे गेल्या 2 ते 3 दिवसांत आयकर विभागाने 3 बड्या उद्योग समुहांवर धाडी टाकल्या आहेत.  ...

Hero MotoCorp: हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांच्या निवासस्थानावर इन्कम टॅक्सची धाड, तपास सुरू  - Marathi News | Income tax raid on residence of Hero MotoCorp chairman Pawan Munjal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांच्या निवासस्थानावर इन्कम टॅक्सची धाड, तपास सुरू 

Income tax raid on Hero MotoCorp: प्राप्तिकर विभागाने आज सकाळी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्या निवासस्थानांवर आणि गुडगांवमधील ऑफिसमध्ये सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. ...

IT Raid on Hiranandani Group: राज्याच्या बड्या रिअल इस्टेट ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी; तीन शहरांत उडाली खळबळ - Marathi News | IT Raid on Hiranandani Group: Income tax raids on large real estate groups in three cities | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्याच्या बड्या रिअल इस्टेट ग्रुपवर आयकरची छापेमारी; तीन शहरांत उडाली खळबळ

hiranandani group it raid करचोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमधील २४ ठिकाण्यांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. ...

यशवंत जाधव आणि निकटवर्तीयांनी २ वर्षांत खरेदी केल्या ३६ मालमत्ता; चौकशी सुरू - Marathi News | 36 properties purchased by yashwant Jadhav and his close ones in 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधव आणि निकटवर्तीयांनी २ वर्षांत खरेदी केल्या ३६ मालमत्ता; चौकशी सुरू

कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फाइलदेखील सापडल्या आहेत. ...