लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

खासगी नोकरदारांना ही योजना फलदायी; जाणून घ्या सविस्तर लाभ - Marathi News | This scheme is beneficial for private employees; Know the detailed benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खासगी नोकरदारांना ही योजना फलदायी; जाणून घ्या सविस्तर लाभ

नोकरदार वर्गासाठी व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) सर्वोत्तम पर्याय आहे. यात पीपीएफ, एनएससी आणि सेव्हिंग बाँड्स यांसारख्या निश्चित परतावा देणाऱ्या अल्प बचत योजनांपेक्षा अधिक परतावा मिळतो. ...

बापरे! मजुराच्या खात्यातून साडे 4 कोटींचा व्यवहार; इन्कम टॅक्सने पाठवली नोटीस अन्... - Marathi News | labor fraud case income tax sent notice after transaction more than four crore from bank account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! मजुराच्या खात्यातून साडे 4 कोटींचा व्यवहार; इन्कम टॅक्सने पाठवली नोटीस अन्...

एका मजुराच्या खात्यातून ४ कोटी ३० लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. या व्यवहारानंतर इन्कम टॅक्सच्या नोटीसने खळबळ उडवून दिली. ...

LUX कंपनीवर आयकरच्या धाडी! मालकाच्या घरावर आणि ऑफिसवरही सकाळी ६ वाजता छापा - Marathi News | Income tax on LUX company Also raid the owner's house and office at 6 am | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LUX कंपनीवर आयकरच्या धाडी! मालकाच्या घरावर आणि ऑफिसवरही सकाळी ६ वाजता छापा

LUX ही कोलकाता स्थित कंपनी आहे. या कारवाईबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ...

आझम खान यांच्या निवासस्थानी ईडी अन् आयकर विभागाचे छापे; पोलिसांनी चारही बाजूला घेरले - Marathi News | ED and Income Tax Department raids at Azam Khan's residence; Police surrounded on all sides | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आझम खान यांच्या निवासस्थानी ईडी अन् आयकर विभागाचे छापे; पोलिसांनी चारही बाजूला घेरले

आझम खान यांना समाजवादी पार्टीमध्ये अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याखालोखाल क्रमांक दोनचे नेते मानले जातात. ...

Income Tax: रिफंड अजून मिळाला नाही; पात्र आहात ना? चेक करा! परतावा न येण्याची ही असू शकतात कारणे - Marathi News | Income Tax: Refund not received yet; Are you eligible? Check! These may be reasons for non-return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिफंड अजून मिळाला नाही; पात्र आहात ना? चेक करा! परतावा न येण्याची ही असू शकतात कारणे

Income Tax: वित्त वर्ष २०२२-२३ मधील मिळकतीसाठी ६.९८ कोटींपेक्षा अधिक आयकर विवरणपत्रे करदात्यांकडून दाखल करण्यात आली होती. यातील २.४५ कोटी करदात्यांना कर परतावा (रिफंड) देण्यात आला आहे; परंतु अनेकांना अजूनही हा रिफंड मिळू शकलेला नाही. ...

२२००० करदात्यांना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस, पाहा का आणि कोणावर आहे नजर  - Marathi News | Income Tax Department notice to 22000 taxpayers see why department sending notices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२००० करदात्यांना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस, पाहा का आणि कोणावर आहे नजर 

इन्कम टॅक्स विभागनं तब्बल 22,000 करदात्यांना सूचना नोटिसा पाठवल्या आहेत. ...

८८% ITR प्रक्रिया पूर्ण, १४ लाख करदात्यांनी अद्याप रिटर्नची पडताळणी केलेली नाही; आयकर विभागाची माहिती - Marathi News | 88% ITR processing complete, 14 lakh taxpayers yet to verify returns; Information from Income Tax Department | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८८% ITR प्रक्रिया पूर्ण, १४ लाख करदात्यांनी अद्याप रिटर्नची पडताळणी केलेली नाही; आयकर विभागाची माहिती

आयकर विभागाने करदात्यांना त्यांचे आयटीआर त्वरीत सत्यापित करण्यास आणि त्यांची बँक खाती सत्यापित करण्यास सांगितले आहे. ...

आजपासून सुरू झाली केंद्र सरकारची अनोखी योजना; दरमहा या लोकांना मिळणार 10,000 रुपये - Marathi News | central-governmnet-launched-mera-bill-mera-adhikar-yojana-from-today-know-everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून सुरू झाली केंद्र सरकारची अनोखी योजना; दरमहा या लोकांना मिळणार 10,000 रुपये

Modi Government Scheme: सरकारने एक खास योजना लॉन्च केली आहे. याद्वारे तुम्ही लाखो-करोडो रुपये जिंकू शकता. ...