लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

"दिवाळीत मलाही प्राप्तिकराची नोटीस" - Marathi News | Income tax notice got on Diwali : prithviraj chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिवाळीत मलाही प्राप्तिकराची नोटीस"

पृथ्वीराज चव्हाण; सत्तेचा गैरवापर, भाजपने मर्यादा सोडल्या. कऱ्हाड येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस; २१ दिवसांत उत्तर द्यावं लागणार - Marathi News | former cm and congress Leader Prithviraj Chavan Gets Income Tax Notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस; २१ दिवसांत उत्तर द्यावं लागणार

भाजप नेत्यांना आयकर विभागाच्या नोटिसा येत नाहीत; चव्हाणांचा टोला ...

स्वस्त घरांच्या मार्गातील सरकारी अडथळा दूर; घरांच्या किमती कमी करण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | government barriers removed in the way of affordable housing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वस्त घरांच्या मार्गातील सरकारी अडथळा दूर; घरांच्या किमती कमी करण्याचा मार्ग मोकळा

Good News For Home Buyer: महानगरांतील तयार घरांच्या विक्रीला मिळणार चालना ...

जिल्ह्यातील एक लाख कामगारांना मिळणार सरासरी ७ टक्के दिवाळी बोनस - Marathi News | One lakh workers in the district will get an average of 7% Diwali bonus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील एक लाख कामगारांना मिळणार सरासरी ७ टक्के दिवाळी बोनस

दिवाळीच्या तोंडावर वाटप सुरू; कामगार संघटनांकडून १५ टक्क्यांची मागणी ...

 प्राप्तिकर विभागाच्या धाडीत ६२ कोटी रुपयांची रोख जप्त - Marathi News | Cash worth Rs 62 crore seized in Income Tax raid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : प्राप्तिकर विभागाच्या धाडीत ६२ कोटी रुपयांची रोख जप्त

Income Tax raid News : दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांतील ४२ ठिकाणी सोमवारी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यात ही रक्कम सापडली आहे. या धाडींत ५०० कोटी रुपयांचे हवाला रॅकेट आढळून आले आहे. ...

‘प्राप्तिकर’ने शोधला ५०० कोटींचा घोटाळा - Marathi News | Income tax Discovered scam of Rs 500 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘प्राप्तिकर’ने शोधला ५०० कोटींचा घोटाळा

Income tax News : प्राप्तिकर विभागातर्फे देशभर ४२ विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत २.३ कोटी रुपयांची रोकड आणि २.८ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. ...

Income Tax: करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्याची तारीख पुन्हा वाढली - Marathi News | Great relief to the taxpayers! Income tax return date extended again till 31st December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Income Tax: करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्याची तारीख पुन्हा वाढली

Income Tax Return: सरकारने आधी मे मध्ये पहिली मुदतवाढ केली होती. आर्थिक वर्ष 2019-20 चा आयटीआर भरण्याची मुदत 31 जुलैवरून 30 नोव्हेंबर 2020 केली होती.  ...

Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसच्या मुख्यालयावर इन्कम टॅक्स विभागाची धाड, सुरजेवाला यांचीसुद्धा चौकशी - Marathi News | Bihar Assembly Election 2020: Income tax raid on Congress headquarters, Surjewala also questioned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसच्या मुख्यालयावर इन्कम टॅक्स विभागाची धाड, सुरजेवाला यांचीसुद्धा चौकशी

Income tax raid on Congress headquarters News : प्राप्तिकर विभागाच्या पथकाने बिहारची राजधानी पाटणामधील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या सदाकत आश्रवावर धाड टाकली. ...