लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स

Income tax, Latest Marathi News

Breaking News: मोठी बातमी! IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ; पण खूप दिवस नाही, जाणून घ्या... - Marathi News | Deadline for filing IT returns by individuals extended till January 10: Finance Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking News: मोठी बातमी! IT रिटर्न भरण्यास मुदतवाढ; पण खूप दिवस नाही, जाणून घ्या...

IT return filing Deadline : आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती. ...

प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास आणखी मुदतवाढ मिळणार? - Marathi News | Will there be any further extension for filing income tax returns? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास आणखी मुदतवाढ मिळणार?

कोरोना कहरामुळे केंद्र सरकारने विवरणपत्रे सादर करण्याची मुदत ३१ जुलैऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवून दिली होती. ...

वर्षाचे उत्पन्न दाखविले ५ लाख, बँक खात्यात सापडले ६० कोटी; पाहून आयकर अधिकाऱ्यांची झोप उडाली - Marathi News | 5 lakh annual income, 60 crore in bank account; income tax officials shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्षाचे उत्पन्न दाखविले ५ लाख, बँक खात्यात सापडले ६० कोटी; पाहून आयकर अधिकाऱ्यांची झोप उडाली

Income Tax: आयकर विभागाने करचोरांविरोधात देशभरात एक अभियान सुरु केले आहे.  या अभियानाद्वारे अशा लोकांची ओळख पटविली जात आहे. या लोकांना वारंवार नोटीस पाठवूनही ते आयकर अधिकाऱ्यांसमोर हजर होत नाहीएत. ...

सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका - Marathi News | Banks closed for three days in a row; do Necessary works, transactions early | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका

Bank Closed: महत्वाचे म्हणजे ३१ डिसेंबरला आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे जर बँकेकडून काही महत्वाचे कागदपत्र, स्टेटमेंट हवे असल्यास २८ ते ३० डिसेंबर असाच वेळ असणार आहे. ...

10 लाखांची लाच घेताना प्राप्तीकर निरीक्षकास पकडले रंगेहाथ - Marathi News | Income tax inspector caught red-handed taking bribe of Rs 10 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :10 लाखांची लाच घेताना प्राप्तीकर निरीक्षकास पकडले रंगेहाथ

Kolhapur Crime News : लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन पुलावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पकडले. ...

कोट्यवधींच्या ‘हवाला’चे थेट गुजरात ‘कनेक्शन’ - Marathi News | Direct Gujarat 'connection' of crores of 'hawala' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोट्यवधींच्या ‘हवाला’चे थेट गुजरात ‘कनेक्शन’

काळा पैसा बाहेर निघावा म्हणून भाजप सरकारने नोटबंदी आणली. त्यानंतर बँक खात्यांवर आणि एकूणच व्यवहारांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. बहुतांश व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना हवाला व्यवसायातून सुरुंग लावला ...

प्राप्तिकर परताव्याचा दावा कसा करावा? - Marathi News | How to claim an income tax return? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्राप्तिकर परताव्याचा दावा कसा करावा?

Income Tax :प्राप्तिकर परताव्यांचे दावे दाखल करण्याच्या प्रक्रियेची प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षी फेररचना केली. प्राप्तिकर परतावा आपल्या ज्या बँक खात्यात जमा व्हावा, असे वाटते ते खाते प्राप्तिकर विवरणपत्रावर नोंदवणे आवश्यक आहे. ...

प्राप्तिकर विभागाचे मुंबईसह १६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, ४५० कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न उघड - Marathi News | Income Tax Department conducts searches at 16 places including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राप्तिकर विभागाचे मुंबईसह १६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, ४५० कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न उघड

Income Tax Department : आतापर्यंतच्या धाड सत्रात ४५० कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न सापडले असून, अधिक तपास सुरु आहे. ...