ICICI Home Finance चे सीईओ अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले की, बिग फ्रीडम महिन्यांतर्गत आमच्या शाखेतच गृह कर्ज मंजूर केले जाईल. त्या शाखांमध्ये आमचे स्थानिक प्रतिनिधी कमीत कमी कागदपत्रांवर कर्ज उपलब्ध करण्यासाठी मदत करतील. ...
केंद्र सरकारला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर अर्थ मंत्रालयाकडून लेखी उत्तर देण्यात आलं आहे. यात देशात नेमकं किती लोक वार्षिक १०० कोटी कमावतात याची माहिती मागण्यात आली होती. ...
retrospective tax demands: अनेक कंपन्यांसोबत सुरू असलेला करविवाद संपविण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने प्राप्तिकर विधेयक सुधारणा मांडले असून, ते लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. ...
सूत्रांनुसार, १५ सप्टेंबर २०२० मध्ये हैदराबाद पोलिसांनी बंजारा हिल्स भागात दोन वाहनांमधून ३.७५ कोटी रुपये जप्त केले होते. त्यावेळी चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. रकमेची वाहतूक आपण कमलेश शहा यांच्या सूचनेनुसार करीत होतो, अशी कबुली त्या चौघांनी द ...
२७ जुलै रोजी पहाटे राजापेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फरशी स्टॅाप परिसरात दोन चारचाकी वाहनातून तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये जप्त केले होते. प्रथमदर्शनी ती रक्कम हवाल्याचे असल्याचा निरिक्षण पोलिसांनी नोंदविले होते. रोकडसह दोन चारचाकी वाहने व सहा जण ...