पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
इन्कम टॅक्स, मराठी बातम्या FOLLOW Income tax, Latest Marathi News
आता देशातील अतिश्रीमंत शेतकरी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. कृषी उत्पन्न करमुक्त असले तरी, ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न १० लाखांहून अधिक आहे, त्या शेतकऱ्यांची प्राप्तिकर विभाग माहिती घेणार आहे. ...
आयकर विभागाला मिळालेल्या छापेमारीत एक डायरी आढळली होती. मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचं म्हटलं होते. ...
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर शिवसेनेचे नेते नाराज असल्याबाबत विचारले असता, कालच्या मंत्रिमंडळात यावर खूप चर्चा झाली आहे, मंत्री वळसे-पाटील यांनी त्यांच्या शंकेचे निरसन केलेले आहे. ...
सोमय्यांनी आपला मोर्चा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांच्याकडे वळवला आहे. त्यांनी ट्विट करत मुश्रीफ यांचाविरोधात आता कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा झारखंडचा सर्वात मोठा वैयक्तिक करदाता बनला आहे. ...
मुदतीत प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक ...
दिल्लीतील एका फार्म हाऊससाठी १०० कोटी रुपयांचा रोख व्यवहार केल्याचे पुरावे प्राप्तिकर विभागाला मिळाल्याचे सांगितले जात आहे. ...
Sanjay Raut Reaction on Yashwant Jadhav Diary: यशवंत जाधव यांच्याकडील डायरीमध्ये असलेल्या मातोश्रीच्या उल्लेखाबाबत संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. अशा डायऱ्या ह्या विश्वासपात्र नसतात, असा दावा संजय राऊत यांनी केला. ...