लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स, मराठी बातम्या

Income tax, Latest Marathi News

अरे बापरे! ७.८ कोटींचा टॅक्स भरा, रसवंती चालवणाऱ्या आली आयकरची नोटीस; प्रकरण काय? - Marathi News | Income Tax Department has sent a notice to a person selling sugarcane juice to pay tax of Rs 7.8 crore tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे बापरे! ७.८ कोटींचा टॅक्स भरा, रसवंती चालवणाऱ्या आली आयकरची नोटीस; प्रकरण काय?

Income Tax Notice: अलिगढमधील एका रसवंती चालवणाऱ्या व्यक्तीला तब्बल ७.८ कोटी रुपयांचा टॅक्स भरण्याची नोटीस आली आहे. ही नोटीस बघितल्यानंतर या व्यक्तीला धक्काच बसला. ...

IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते? - Marathi News | bcci dont pay tax how govt earns from ipl every year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते?

bcci dont pay tax : आयपीएल स्पर्धेचे आयोजन करणारी बीसीसीआय सरकारला एक रुपयाही कर देत नाही. तरीही सरकार आयपीएलमधून कोट्यवधी रुपये कसे कमावते? ...

हवालाचा पैसा म्हणजे काय? अभिनेत्री रान्या रावने दुबईत कसा वापरला? Inside Story - Marathi News | what is hawala transaction actor ranya rao confesses to using hawala money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हवालाचा पैसा म्हणजे काय? अभिनेत्री रान्या रावने दुबईत कसा वापरला? Inside Story

What is Hawala Transaction Means: दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या राव हिने सोने खरेदीसाठी हवालाचा पैसा वापरल्याची कबुली दिली आहे. ...

सॅमसंग कंपनीला ५००० कोटी रुपयांची नोटीस; इतिहासात पहिलीच अशी कारवाई, नेमकं काय घडलं? - Marathi News | samsung gets 601 million dollar notice from indian government for manipulating imports duty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॅमसंग कंपनीला ५००० कोटी रुपयांची नोटीस; इतिहासात पहिलीच अशी कारवाई, नेमकं काय घडलं?

Samsung : अग्रगण्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या सॅमसंग कंपनीवर करचुकवेगिरीचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीला तब्बल ५१५० कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

Income Tax: सरकारचे २९ लाख कोटी बुडाले? ६७ टक्के रक्कम वसूल करणे कठीण - Marathi News | Did the government lose Rs 29 lakh crore? Income Tax Department informs the government that it is difficult to recover 67 percent of the amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax: सरकारचे २९ लाख कोटी बुडाले? ६७ टक्के रक्कम वसूल करणे कठीण

Income Tax News: प्रत्यक्ष करांपैकी ६७ टक्के रक्कम वसूल करणे कठीण असल्याचे आयकरने म्हटले असून, करमाफीचा विचार करण्याची मागणी केली आहे. ...

युझवेंद्र चहल देणार ५ कोटी रुपयांची पोटगी; रकमेवर धनश्रीला किती टॅक्स द्यावा लागणार? - Marathi News | yuzvendra chahal dhanashree verma divorce tax on alimony how is maintenance determined | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युझवेंद्र चहल देणार ५ कोटी रुपयांची पोटगी; रकमेवर धनश्रीला किती टॅक्स द्यावा लागणार?

yuzvendra dhanashree divorce : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. चहल धनश्रीला ४.७५ कोटी रुपये पोटगी देणार आहे. ...

Income Tax रिटर्न फाईल करणं का आहे आवश्यक? हे आहेत १० महत्त्वाचे फायदे, बदलेल तुमचा विचार - Marathi News | Why is it necessary to file Income Tax Return These are 10 important benefits they will change your mind | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax रिटर्न फाईल करणं का आहे आवश्यक? हे आहेत १० महत्त्वाचे फायदे, बदलेल तुमचा विचार

Income Tax Return: आज आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अशा १० फायद्यांविषयी सांगणार आहोत, ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही आयटीआर नक्कीच दाखल कराल. ...

५२ किलो सोने, १० कोटींची रोकड, ईडी अन् आयटीला तीन महिन्यांनंतरही भोपाळ तस्करीचे धागेदोरे सापडले नाहीत - Marathi News | 52 kg gold, 10 crores cash, ED and IT still haven't found any clues to Bhopal smuggling even after three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५२ किलो सोने, १० कोटींची रोकड, ईडी अन् आयटीला तीन महिन्यांनंतरही भोपाळ तस्करीचे धागेदोरे सापडले नाहीत

भोपाळजवळील मेंदोरी गावात एका इनोव्हा कारमध्ये सापडलेल्या ५२ किलो सोने आणि १० कोटी रुपयांच्या रोख रकमेचे गूढ तीन महिन्यांनंतरही कायम आहे. ...