Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे तपासणीदरम्यान, एका कारमधून सुमारे दीड कोटी रुपये आणि ४५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने प्राप्तिकर विभागाला नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली. ...
Income Tax Calculation : देशात सर्वात जास्त आयकर कोण भरतो हे तुम्हाला माहिती आहे का? जर एखादा शेतकरी, व्यापारी आणि कर्मचारी वर्षाला १ कोटी रुपये कमवत असेल, तर सर्वात जास्त कर कोणावर असेल? ...
Income Tax Department : आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. परंतु, जर तुम्हाला आयटीआरमध्ये कोणताही गोंधळ नको असेल तर २ गोष्टींची आत्ताच खात्री करुन घ्या. ...
Income Tax Return : कर विभाग करदात्यांना रिटर्न भरण्याच्या विविध बारकाव्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागरूकता मोहीम राबवत आहे. प्राप्तीकर परतावा कसा भरायचा ते जाणून घेऊ? ...