Income Tax Return : Income Tax Return : जर तुम्ही नोकरी करत असाल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुमच्या कंपनीकडून फॉर्म-१६ दिला जातो. यात कर्मचाऱ्याला मिळणारा पगार आणि कंपनीनं पगारातून कापलेला कर याची माहिती दिली जाते. ...
Income Tax Saving Tips: EEE श्रेणीत येणाऱ्या योजनांमध्ये ३ प्रकारे कर वाचतो. गुंतवणूक, व्याज/परतावा आणि मॅच्युरिटीमध्ये कराची बचत होते. जाणून घेऊ कोणत्या स्कीम्समध्ये घेता येऊ शकतो फायदा. ...
Nirmala Sitharaman Income Tax : लोकसभा निवडणुकीनंतर इन्कम टॅक्स विभाग काही नियम बदलण्याच्या विचारात असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात होता. यावर आता अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...
निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती, तक्रारी देण्यासाठी नागरिकांना या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन आहे. ...