लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्तियाज जलील

Imtiaz Jalil , मराठी बातम्या

Imtiaz jalil, Latest Marathi News

Imtiaz Jalil : 
Read More
ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार - Marathi News | will continue to try to alliance with Mahavikas ; MP Imtiaz Jaleel's Explicit after sensational offer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार

अचानक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीचे नेते, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीसोबत युतीचा प्रस्ताव दिल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली. ...

एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती - Marathi News | cm uddhav thackeray said an alliance with aimim is not possible it is 100 percent of bjp offer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

एमआयएमचा प्रस्ताव महाविकास आघाडीने फेटाळला असला तरी आघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. ...

एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच: उद्धव ठाकरे - Marathi News | cm uddhav thackeray said an alliance with aimim is not possible it is 100 percent of bjp offer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच: उद्धव ठाकरे

एमआयएमचा प्रस्ताव महाविकास आघाडीने फेटाळला असला तरी आघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. ...

प्रयत्न सोडणार नाही, खा. इम्तियाज जलील यांचा एल्गार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांना भेटणार - Marathi News | For Alliance MIM MP Imtiaz Jaleel will meet CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रयत्न सोडणार नाही, खा. इम्तियाज जलील यांचा एल्गार; ठाकरे-पवारांची भेट घेणार

भाजपा या देशासाठी सर्वात घातक पक्ष आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाजपा समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करते असा आरोप MIM खासदार इम्तियाज जलील यांनी लावला आहे. ...

Uddhav Thackeray: MIMची महाविकास आघाडीला युतीची ऑफर; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...  - Marathi News | cm uddhav thackeray clears on aimim offer to maha vikas aghadi about yuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MIMची महाविकास आघाडीला युतीची ऑफर; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ...

'ती’ सांत्वनपर भेट ठरली वादळाचं निमित्त; राजेश टोपे-जलील यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? - Marathi News | ncp leader rajesh tope meets aimim imtiaz jaleel create havoc in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती’ सांत्वनपर भेट ठरली वादळाचं निमित्त; राजेश टोपे-जलील यांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

जलील यांच्या आईचे काही दिवसापूर्वी निधन झाले, म्हणून टोपे त्यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. ...

एमआयएमची ‘ऑफर’ ‘मविआ’ने फेटाळली; म्हणाले, ही तर भाजपची ‘टीम बी’ - Marathi News | MVA nixes AIMIM offer to join state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयएमची ‘ऑफर’ ‘मविआ’ने फेटाळली; म्हणाले, ही तर भाजपची ‘टीम बी’

‘औरंगजेबासमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती होण्याचा प्रश्नच नाही’ असे सांगत शिवसेनेने लगेच हात झटकले.  एमआयएमला आघाडीत घेण्याची शक्यता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी फेटाळली. ...

MIM खासदार इम्तियाज जलील यांची ऑफर; राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपेंची सावध भूमिका, म्हणाले... - Marathi News | MIM MP imtiaz jaleel s offer to come with mahavikas aghadi maharashtra NCP Minister Rajesh Tope gave clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MIM खासदार इम्तियाज जलील यांची ऑफर; राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपेंची सावध भूमिका, म्हणाले...

आता असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM नं महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ...