लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान

Imran khan, Latest Marathi News

न्यूझीलंड क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला होण्याची मिळाली माहिती अन् इम्रान खान म्हणतात...  - Marathi News | NZ Intelligence agencies received information about an imminent terror attack on the team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात आमच्याकडे जगातील सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा!

सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड क्रिकेट संघानं नियोजित पाकिस्तान दौरा रद्द केला. ...

US नं फक्त 'भाड्याच्या बंदुकी'सारखा वापर केला; अमेरिकेच्या 'त्या' वक्तव्यावर इम्रान खान म्हणाले... - Marathi News | Pakistan PM Imran khan said America used islamabad like a hired gun during their 20 year presence in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US नं फक्त 'भाड्याच्या बंदुकी'सारखा वापर केला; अमेरिकेच्या 'त्या' वक्तव्यावर इम्रान खान म्हणाले...

पंतप्रधान इम्रान खान पुढे म्हणाले, प्रश्न असा आहे की, पाकिस्तान तालिबानवर कारवाई करण्याच्या स्थितीत होता? तेही, जेव्हा पाकिस्तानमध्येच तालिबानी हल्ले होत आहेत. ...

Imran khan: गरज सरो! पाकिस्तानचा अण्वस्त्र जन्मदाता मरणाच्या दारात; इम्रान खानने विचारले पण नाही - Marathi News | Dr Abdul Qadeer admitted in ICU; PM Imran khan not inquiring for his health | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गरज सरो! पाकिस्तानचा अण्वस्त्र जन्मदाता मरणाच्या दारात; इम्रान खानने विचारले पण नाही

Dr Abdul Qadeer khan Death Rumors: अब्‍दुल कादिर यांनी डॉनला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान सरकारवर आरोप केला आहे. परिस्थिती एवढी वाईट झाली की, अब्‍दुल कादिर खान यांना व्हिडीओ जारी करून जिवंत असल्याचे सांगावे लागले. ...

पाकच्या अर्थव्यवस्थेचे 'बुरे दिन', इम्रान खान जनतेला म्हणाले...'टॅक्स भरा, तरच देश चालेल!' - Marathi News | Pakistan PM Imran Khan calls upon nation to pay taxes so country can prosper | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकच्या अर्थव्यवस्थेचे 'बुरे दिन', इम्रान खान जनतेला म्हणाले...'टॅक्स भरा, तरच देश चालेल!'

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे आणि इम्रान खान सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जनतेला आवाहन करण्याची वेळ आली आहे. ...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तोंडावर कसे आपटले? Pakistan Prime Minister Imran Khan Trolled - Marathi News | How did Pakistan's Prime Minister Imran Khan get hit in the face? Pakistan Prime Minister Imran Khan trolled | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तोंडावर कसे आपटले? Pakistan Prime Minister Imran Khan Trolled

...

इम्रान खान पाकिस्तानचा विकास दाखवायला गेले; भारतातल्या 'त्या' फोटोंमुळे तोंडावर पडले - Marathi News | Fake Pictures Used By Imran Khan Government Are Actually From Indian Portal Claims Marriyam Aurangzeb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान पाकिस्तानचा विकास दाखवायला गेले; भारतातल्या 'त्या' फोटोंमुळे तोंडावर पडले

इम्रान खान यांचा खोटेपणा उघड; विकास दाखवण्यासाठी घेतला भारतातील फोटोंचा आधार ...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, बलात्कारासाठी मोबाइल जबाबदार; ट्विटर यूझर्सनी केलं ट्रोल - Marathi News | Pakistan Prime minister Imran khan accuses mobile for the rape Twitter users trolls him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, बलात्कारासाठी मोबाइल जबाबदार; ट्विटर यूझर्सनी केलं ट्रोल

पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी, मिनार-ए-पाकिस्तान येथे काही मवाल्यांनी एका टिकटॉकर तरुणीची छेड काढली होती. एवढेच नाही, तर त्या तरुणीचे कपडेही फाडण्यात आले होते. ...

Taliban: “काश्मीर प्रश्नी तालिबान आम्हाला मदत करणार आहे”; पाकिस्तानमधील नेत्याचा मोठा दावा - Marathi News | imran khan party leader exposed pakistan and says taliban will help pakistan in kashmir | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“काश्मीर प्रश्नी तालिबान आम्हाला मदत करणार आहे”; पाकिस्तानमधील नेत्याचा मोठा दावा

Taliban: पाकिस्तानमधील सत्ताधारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या एका नेत्याने काश्मीरसाठी तालिबान पाकिस्तानला मदत करणार असल्याचा मोठा दावा केला आहे. ...