lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इफ्फी

इफ्फी

Iffi, Latest Marathi News

५४ व्या इफ्फीचे गोव्यात उद्घाटन; माधुरीचा दिलखेचक परफॉर्मन्स - Marathi News | Inauguration of 54th IFFI in Goa; Madhuri's heartwarming performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५४ व्या इफ्फीचे गोव्यात उद्घाटन; माधुरीचा दिलखेचक परफॉर्मन्स

माधुरी दीक्षित, नुसरत भरुचा यांचे दिलखेचक परफॉर्मन्स ...

इफ्फीत यंदा २०० चित्रपटांचे प्रदर्शन: ‘कॅचिंग डस्ट’डस्ट पाहण्यासाठी प्रतिनिधींनी केली गर्दी  - Marathi News | 200 films screened at iffi this year catching dust delegates throng to watch the dust | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीत यंदा २०० चित्रपटांचे प्रदर्शन: ‘कॅचिंग डस्ट’डस्ट पाहण्यासाठी प्रतिनिधींनी केली गर्दी 

प्रतिनिधीनी ऑनलाईन पद्धतीने टीकीट बुक करुन हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. ...

इफ्फी उद्घाटनाला दिग्गज कलाकारांची लाभणार उपस्थिती - Marathi News | Iffy inauguration will be graced by the presence of legendary actors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फी उद्घाटनाला दिग्गज कलाकारांची लाभणार उपस्थिती

प्रिथूल कुमार यांनी सांगितले की यंदाच्या इफ्फीमध्ये वल्ड प्रिमीयर, इंटरनेशनल प्रिमीयर, एशियन प्रिमीयर तसेच इंडियन प्रिमीयरमधील दर्जेदार चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ...

इफ्फी सजावटीचे काम शेवटच्या टप्प्यावर - Marathi News | Iffi decorative work at the last stage | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फी सजावटीचे काम शेवटच्या टप्प्यावर

इफ्फी निमित पणजीतील प्रमुख असा दयानंद बांदाेडकर रस्ता पूर्णपणे विद्यूत रोषणाईने सजविला जाताे. ...

Goa: फिल्म सिटीसाठी ईएसजी लीजवर जागा घेणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  - Marathi News | Goa: ESG will lease space for Film City, Chief Minister Dr. Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: फिल्म सिटीसाठी ईएसजी लीजवर जागा घेणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

Goa News: गोव्यात फिल्म सिटी प्रकल्प आणण्यासाठी कोमुनिदादची जागा उपलब्ध आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्था लीजवरही जागा घेऊ शकते, तेथेच कन्व्हेन्शन सेंटरही उभारले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. ...

इफ्फीच्या तयारीत कुठलीच कमतरता भासू देणार नाही: आमदार डिलायला लोबो यांचे स्पष्टीकर - Marathi News | There will be no shortage of preparation for IFFI: MLA Dilayla Lobo's statement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीच्या तयारीत कुठलीच कमतरता भासू देणार नाही: आमदार डिलायला लोबो यांचे स्पष्टीकर

यंदाच्या या ५४ व्या इफ्फीसाठी पणजी राजधानी सजू लागली आहे. यासाठी गाेवा मनोरंजन संस्थेचे अधिकारी तसेच सदस्य याेग्यरित्या तयारीचा आढावा घेत आहे. ...

पणजीतील आठ किलोमीटर रस्ते बनणार स्मार्ट: इफ्फी स्थळ परिसरातील रस्त्यांचे काम पूर्ण करणार - Marathi News | eight km of roads in panaji will be made smart iffi will complete the road work in the area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील आठ किलोमीटर रस्ते बनणार स्मार्ट: इफ्फी स्थळ परिसरातील रस्त्यांचे काम पूर्ण करणार

पणजीतील स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या रस्त्यांचे काम सुरु आहे. ...

Goa: इफ्फीच्या तयारीचा आढावा, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक - Marathi News | Goa: Review of IFFI preparations, meeting chaired by Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: इफ्फीच्या तयारीचा आढावा, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

Goa News: इफ्फी पाच दिवसांवर येऊन ठेपली असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ...