आयसीआयसीआय बँक, मराठी बातम्या FOLLOW Icici bank, Latest Marathi News
RBIची 3 नोव्हेंबरला बैठक होणार आहे, यापूर्वीच चार मोठ्या बँकांनी व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अतिरिक्त समीक्षा बैठकीपूर्वीच देशातील पहिल्या 3 प्रमुख बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. ...
देशातील खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या बँकेनं आता क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून घरभारडं भरण्यासाठी मोठा झटका दिला आहे. ...
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ICICI बँकेच्या नफ्यात 50 टक्क्यांच्या उसळीसह 6,905 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...
Independence Day Shopping : या सणासुदीच्या काळात रिलायन्स डिजिटलने 6 ऑगस्टपासून डिजिटल इंडिया सेलची (Digital India Sale) घोषणा केली आहे. ...
खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ICICI बँकेने आठवडाभरात दुसऱ्यांदा कर्जदर वाढवले आहेत. ...
Interest Rate Hike : बँक ऑफ इंडिया (Bank of Baroda) आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांनीही रेपो दरात वाढ केल्यानंतर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. ...
ICICI Bank Hikes FD Interest Rates : ICICI बँकेने मुदत ठेवींच्या (Fix Deposit) व्याजदरात पुन्हा वाढ केली आहे. आता ही वाढ 0.10 टक्क्यांपर्यंत आहे. ...