सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने होते. या सामन्यात विराट कोहलीने शानदार नाबाद ८२ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. ...
IND Vs PAK Live T20 Scoreboard : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला मेलबर्नवर होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामानाचा लहरीपणा सर्वांनाच चांगला माहित्येय.. त्यामुळे तीन तासांपूर्वी व्यक्त केलेला अंदाज क्षणात बदलूही शकतो ...
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. अशातच भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते वर्ल्ड कप विजेते रॉजर बिन्नी यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याचा ३ वर्षांच्या कार्यकाळाचा आज अखेर ...
5 Big Rule Changes : ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत वर्ल्ड कप पार पडणार आहे. एडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. ...
All the squads for ICC Men's T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, सूर्यकुमार यादव यांचा फॉर्म जबरदस्त र ...