ICC Women's Under-19 T20 World Cup Final : भारतीय संघाने पहिला वहिला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडचा संपूर्ण संघ ६८ धावांत गुंडाळला आणि त्यानंतर ७ विकेट्स राखून सामना ...
ICC Awards 2022 Full list : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्ष २०२२च्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. २०२२ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू आणि संघ ICC ने जाहीर केले. भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने ( Suryakumar Yad ...
India vs New Zealand, 3rd ODI Live : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ९५ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारताच्या ३८५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २९५ धावांवर तंबूत परतला. ...
ICC Men's ODI Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२२ वर्षातील सर्वोत्तम वन डे संघाची घोषणा केली अन् आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात केवळ दोन भारतीय खेळाडूंनी स्थान पटकावले. पाकिस्तानचा बाबर आजम या संघाचे नेतृत्व करणार आहे. ...
Womens Under-19 T20 World Cup: भारतीय महिला संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना संयुक्त अरब अमिरातीवर १२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार शेफाली वर्माने आणखी एक वादळी खेळी केली. ...