लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, फोटो

Icc, Latest Marathi News

Team India ODI World Cup: आगामी २०२३च्या वर्ल्डकपसाठी 'या' खेळाडूंची जागा निश्चित; पाहा संभाव्य १५ खेळाडूंचा भारतीय संघ - Marathi News | Places of players fixed for upcoming 2023 World Cup; Here's a look at the possible 15-man Indian squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :२०२३च्या वर्ल्डकपसाठी 'या' खेळाडूंची जागा निश्चित; पाहा संभाव्य १५ खेळाडूंचा भारतीय संघ

Team India ODI World Cup: भारतीय संघाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. ...

IND vs NZ, 3rd ODI Live : रोहित शर्माने एकाही भारतीय कर्णधाराला न जमलेली कामगिरी केली; एका दगडात मारले दोन पक्षी - Marathi News | IND vs NZ, 3rd ODI Live : Rohit Sharma becomes the first Indian captain to whitewash New Zealand in an ODI and T20i series, India cleansweep New Zealand in an ODI series for the first time in 13 years | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने एकाही भारतीय कर्णधाराला न जमलेली कामगिरी केली; एका दगडात मारले दोन पक्षी

India vs New Zealand, 3rd ODI Live : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ९५ धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारताच्या ३८५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ २९५ धावांवर तंबूत परतला. ...

ICC Men's ODI Team of the Year 2022 : बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश; आयसीसीची घोषणा - Marathi News | Shreyas Iyer and Mohammad Siraj are the only two Indians in the ICC Men's ODI Team of the Year 2022, Babar Azam captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश; आयसीसीची घोषणा

ICC Men's ODI Team of the Year 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२२ वर्षातील सर्वोत्तम वन डे संघाची घोषणा केली अन् आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात केवळ दोन भारतीय खेळाडूंनी स्थान पटकावले. पाकिस्तानचा बाबर आजम या संघाचे नेतृत्व करणार आहे. ...

ICC Men's T20I Team of the Year 2022 : ICCच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात विराट कोहलीसह तीन खेळाडूंची एन्ट्री, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन - Marathi News | ICC Men's T20I Team of the Year 2022; Virat Kohli, Suryakumar Yadav and Hardik Pandya are 3 Indians included in the ICC men's T20i team of the year. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICCच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात विराट कोहलीसह तीन खेळाडूंची एन्ट्री, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

ICC Men's T20I Team of the Year 2022 : ICCने वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघ आज जाहीर केला. विराट कोहलीसह भारताच्या तीन खेळाडूंचा यात समावेश आहे ...

Arjun Tendulkar: 'मंकडिंग' मी करणार नाही, पण कुणी केलं तर त्याला सपोर्ट नक्की करेन; अर्जुन तेंडुलकर - Marathi News | Arjun Tendulkar Says I Will Not out by Mankading Anyone But If Someone Does It I Will Support | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'मंकडिंग' मी करणार नाही, पण कुणी केलं तर त्याला सपोर्ट नक्की करेन; अर्जुन तेंडुलकर

arjun tendulkar news: अर्जुन तेंडुलकरने मंकडिंगबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ...

'लेडी सेहवाग'चे वादळ, भारताने रचला इतिहास! १० रुपयांसाठी मारायला शिकली मोठे फटके अन् मुलांसोबत क्रिकेटचा सराव - Marathi News | Highest score in U-19 Women's World Cup: 219 for 3 by India, India beat UAE by 122 runs, Shafali Verma scored 78 runs in just 34 balls with 12 fours and 4 sixes | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'लेडी सेहवाग'चे वादळ, भारताने रचला इतिहास! १० रुपयांसाठी मारायला शिकली मोठे फटके अन् मुलांसोबत सराव

Womens Under-19 T20 World Cup: भारतीय महिला संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना संयुक्त अरब अमिरातीवर १२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार शेफाली वर्माने आणखी एक वादळी खेळी केली. ...

वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी रिषभ पंतही शॉर्टलिस्ट; BCCI च्या यादीतील 'ते' २० खेळाडू कोण? - Marathi News | BCCI shortlists 20 players for ICC World Cup 2023 after REVIEW MEETING, check Team India’s 20 man probable list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी रिषभ पंतही शॉर्टलिस्ट; BCCI च्या यादीतील 'ते' २० खेळाडू कोण?

BCCI shortlists 20 players for ICC World Cup 2023 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) रविवारी आढावा बैठक मुंबईत पार पडली. बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा हा देखील एक विषय होता. ...

सलग दोनदा ICC क्रिकेटर ऑफ दि इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळविणारी स्मृती मानधना! बघा तिची उत्तुंग भरारी - Marathi News | Cricketer Smriti Mandhana got nominaton for ICC cricketer of the year award | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सलग दोनदा ICC क्रिकेटर ऑफ दि इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळविणारी स्मृती मानधना! बघा तिची उत्तुंग भरारी

...