लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

Suryakumar Yadav : मेहनतीचं फळ मिळालं!; ICC Men's Player Rankings मध्ये सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यरची गरूड झेप! - Marathi News | Suryakumar Yadav, Venkatesh Iyer make massive jump in ICC Men's Player Rankings ; Jamieson attains career-high rating | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेहनतीचं फळ मिळालं!; ICC Men's Player Rankings मध्ये सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यरची गरूड झेप!

ICC Men's Player Rankings  - भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनी बुधवारी जाहीर झालेल्या ICC Men's Player Rankings मध्ये गरूड झेप घेतली. ...

ICC Men's T20 World Cup Qualifier A : OMG, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत ३६ धावांत प्रतिस्पर्धींना गुंडाळलं अन् १७ चेंडूंत मिळवला विजय  - Marathi News | ICC Men's T20 World Cup Qualifier A : OMAN have bowled out Philippines for 36 and won match in just 17 balls  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत ३६ धावांत प्रतिस्पर्धींना गुंडाळलं अन् १७ चेंडूंत मिळवला विजय 

ICC Men's T20 World Cup Qualifier A : पराभूत संघाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही आणि त्यांच्या एकूण धावसंख्येत ४ अतिरिक्त धावाही आहेत. ...

वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश मिळवणाऱ्या टीम इंडियाचा ICC कडून गौरव; भारतीय चाहत्यांना दिली आनंदाची बातमी - Marathi News | A series whitewash over West Indies has helped India overtake England at the top of the ICC Men's T20I Team Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश मिळवणाऱ्या टीम इंडियाचा ICC कडून गौरव; भारतीय चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवून मालिका ३-० अशी खिशात घातली. ...

AB De Villiers Birthday: सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धावा, तरी एका घटनेनं धायमोकलून रडला होता डी'व्हिलियर्स! - Marathi News | ab de villiers turned 38 today has fastest 50 100 and 150 but never won world cup for south africa | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धावा, तरी एका घटनेनं धायमोकलून रडला होता डी'व्हिलियर्स!

AB De Villiers Birthday: एबी डिव्हिलियर्सचं नाव जगातील सर्वोत्तम फलंदाजंमध्ये घेतलं जातं. त्यानं मॉर्डन-डे क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलं. पण एक स्वप्नं तुटल्यानं डिव्हिलियर्स धायमोकलून रडला होता. ...

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोहली दुसऱ्या, तर रोहित तिसऱ्या स्थानावर  - Marathi News | Kohli is second and Rohit on third Position in the ICC ODI rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोहली दुसऱ्या, तर रोहित तिसऱ्या स्थानावर 

रोहितने विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर महत्त्वपूर्ण गुण मिळवले. कोहलीच्या खात्यात ८२८ गुण असून, रोहित ८०७ गुणांसह त्याच्याहून एका स्थानाने मागे आहे. आझमच्या खात्यात सर्वाधिक ८७३ गुणांची नोंद आहे.  ...

Mohammad Hasnain : पाकिस्तानचा आणखी एक 'फेकी' बॉलर; BBLमधील तक्रारीनंतर गोलंदाजावर घातली गेली बंदी, PCB म्हणते... - Marathi News | Pakistan fast bowler Mohammad Hasnain has been banned from bowling after biomechanical testing in Lahore confirmed his action was illegal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा आणखी एक 'फेकी' बॉलर; ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या तक्रारीनंतर गोलंदाजावर घातली गेली बंदी

पाकिस्तानचा भविष्याचा स्टार म्हणून या गोलंदाजाचा खूप गाजावाजा झाला. बिग बॅश लीगमध्ये त्याने पदार्पणातच पराक्रम केला, परंतु त्याच्या गोलंदाजीबाबत अनेकांनी तक्रार केली आणि अखेर.... ...

Temba Bavuma: टेम्बा बवुमानं इयत्ता ६ वीतच पाहिलेलं द.आफ्रिकेला सर्वोत्तम संघ बनवण्याचं स्वप्नं! - Marathi News | Temba Bavuma Captain Of South Africa dreams comes true | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टेम्बा बवुमानं इयत्ता ६ वीतच पाहिलेलं द.आफ्रिकेला सर्वोत्तम क्रिकेट संघ बनवण्याचं स्वप्नं!

Temba Bavuma, South Africa: द.आफ्रिकेनं भारतीय संघाचा कसोटीपाठोपाठ वनडे मालिकेतही पराभव करुन जोरदार धक्का दिला. यात आफ्रिकेचा युवा फलंदाज टेम्बा बवुमानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. टेम्बा बवुमाची आजवरची संघर्ष कहाणी देखील खूप प्रेरणादायी आहे... ...

Smriti Mandhana, Jay Shah: 'पुरस्कार मिळाल्याचा आनंदच पण विशेष अभिनंदन यासाठी की...'; जय शाह यांनी स्मृती मानधनाचं एका खास कारणासाठी केलं कौतुक - Marathi News | Smriti Mandhana Praised by BCCI Jay Shah over Special Reason as she gets ICC Women Player of the Year Award twice Team India Players also Congratulates her | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पुरस्काराचा आनंदच पण विशेष अभिनंदन यासाठी की...'; जय शाह यांनी स्मृतीचं केलं खास कौतुक

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यानेही स्मृतीला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. ...