पुढल्या वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत श्रीलंकेत ही स्पर्धा पार पडणार आहे. ...
भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानचे वस्त्रहरण केले... जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची फौज असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय फलंदाजांनी तारे दाखवले. आता आणखी एक धक्का देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. ...
ICC ODI Rankings: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोमफोन्टेन येथे पहिल्या दोन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला हटवून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. ...