लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप - Marathi News | Draws of India vs Pakistan matches are fixed to make profit! Mike Atherton accuses ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप

India Vs Pakistan: टीव्ही रेटिंगसाठी केली जाते शुद्ध फसवणूक, भारत-पाक २०१३ पासून प्रत्येक आयसीसी स्पर्धेत गटात एकमेकांविरुद्ध सामना खेळतात. त्यात ५० षटकांचे ३ विश्वचषक, ५ टी-२० विश्वचषक, ३ चॅम्पियन्स ट्रॉफी आदींमध्ये दोन्ही देश एकमेकांविरुद्ध भिडले. ...

अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर! - Marathi News | Abhishek Sharma Kuldeep Yadav And Brian Bennett Nominees For Spetember ICC Player Of The Month 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!

अभिषेक शर्मानं आशिया कप स्पर्धेत केलाय मोठा पराक्रम ...

स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर... - Marathi News | Smriti Mandhana Continues To Top ICC ODI Batting Ranking Underwhelming Performances In Ongoing ICC Womens World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...

वर्ल्ड कपमध्ये ही बॅटर स्मृतीला देतीये टक्कर ...

भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा - Marathi News | pakistan batter sidra amin reprimanded demerit point icc indw vs pakw match womens world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानी फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा

IND vs PAK Womens World Cup : भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला ...

INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं? - Marathi News | INDW vs PAKW: Suddenly white smoke spread across the field..: What exactly happened in the India-Pakistan match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

INDW vs PAKW Live: महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. ...

IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ - Marathi News | India vs Pakistan No Handshake In Womens World Cup Harmanpreet Kaur Fatima Sana Stick To Business | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

टॉस वेळी पुन्हा एकदा आशिया कप स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील सामन्यावेळी जे दिसलं तेच चित्र पाहायला मिळाले. ...

Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार? - Marathi News | PAK vs BAN Pakistan Former Women Cricket Team Captain Sana Mir Controversial Comment On Azad Kashmir During Commendatory Women's World Cup Match Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?

Sana Mir Controversial Comment On Azad Kashmir : नेमकं ती काय म्हणाली? तिच्यावर नोकरी गमावण्याची वेळ येणार? ...

ICC T20I Rankings : फुसका बार ठरेलेल्या पाक खेळाडूमुळं पांड्याला फटका; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | ICC T20I Rankings Saim Ayub dethrones Hardik Pandya To Become Number 1 Ranked T20I All Rounder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20I Rankings : फुसका बार ठरेलेल्या पाक खेळाडूमुळं पांड्याला फटका; जाणून घ्या सविस्तर

बॅटिंगमध्ये फुसका बार ठरलेला पाकचा गडी T20I All Rounder च्या यादीत टॉपर ...