लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

ICC World Cup 2019: चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी! - Marathi News | ICC World Cup 2019: M.S. Dhoni, It was not expected from you! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी!

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची हवी तशी वातावरण निर्मिती अद्याप झालेली दिसत नाही. भारताचा एक सामना झाला, तरीही हा निरुत्साह कायम दिसत आहे. म्हणून तर धोनीच्या ग्लोव्हजचा वाद तयार करण्यात आला तर नसावा ना? ...

ICC World Cup 2019 : धोनीला 'ते' ग्लोव्हज घालता येतील, पण एका अटीवर; ICC एक पाऊल मागे - Marathi News | ICC World Cup 2019 : ICC puts a condition for MS Dhoni to continue sporting Army insignia on his gloves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीला 'ते' ग्लोव्हज घालता येतील, पण एका अटीवर; ICC एक पाऊल मागे

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या पहिल्या विजयापेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवर असलेल्या 'बलिदान बॅज'चीच चर्चा होत आहे. ...

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan minister opines on MS Dhoni's wicketkeeping gloves with regimental dagger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप खेळायला आलाय की....? पाकिस्तानी मंत्र्याची टीका

ICC World Cup 2019: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून हे वादळ उठलं आहे. या ग्लोव्हजच्या चर्चेत पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी टीका केली आहे. ...

धोनीच्या ग्लोव्ह्जवरून पेटली लढाई, फॅन्सकडून सोशल मीडियावर आयसीसीची धुलाई  - Marathi News | ICC World Cup 2019 : Dhoni Keep The Glove trending on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या ग्लोव्ह्जवरून पेटली लढाई, फॅन्सकडून सोशल मीडियावर आयसीसीची धुलाई 

विश्वचषकातील सलामीच्या लढतीमधील भारतीय संघाच्या खेळापेक्षा महेंद्र सिंह धोनीने यष्टीरक्षण करताना वापरलेल्या ग्लोव्ह्जचीच सध्या अधिक चर्चा सुरू आहे. ...

ICC World Cup 2019: धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय आर्मीचे चिन्ह आयसीसीने काढायला सांगितले - Marathi News | ICC World Cup 2019: The ICC asked bcci to remove the Indian Army icon on the gloves of MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय आर्मीचे चिन्ह आयसीसीने काढायला सांगितले

धोनीच्या ग्लोव्जवर असं कोणतं चिन्ह आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. ...

ICC World Cup 2019 INDvSA : विराट कोहली हा क्रिकेटचा जादूगार, आयसीसीने हॅरी पॉटरचीही दिली उपमा - Marathi News | ICC World Cup 2019: Virat Kohli is the Cricket Wizard, said ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 INDvSA : विराट कोहली हा क्रिकेटचा जादूगार, आयसीसीने हॅरी पॉटरचीही दिली उपमा

आतापर्यंत आयसीसीने कोहलीचे दोन फोटो ट्विट केले आहेत. एका फोटोमध्ये कोहलीला हॅरी पॉटर दाखवले गेले आहे, दुसरीकडे आयसीसीने कोहलीचा राजाच्या पेहरावातील फोटोही पोस्ट केला आहे. ...

ICC World Cup 2019 INDvSA : आफ्रिकेविरुद्ध कशी असेल टीम इंडिया, कॅप्टन कोहलीने दिले संकेत - Marathi News | ICC World Cup 2019 INDVSA: Who will be in final XI for Team India, Virat kohli give hint? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 INDvSA : आफ्रिकेविरुद्ध कशी असेल टीम इंडिया, कॅप्टन कोहलीने दिले संकेत

ICC World Cup 2019 INDVSA: भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. ...

ICC World Cup 2019 INDvSA : पाच संघांचे दोन सामने झाले, मग भारतीय संघाचा सामना इतका उशिरा का? - Marathi News | ICC World Cup 2019 IND_SA: Why is Virat Kohli and Co's World Cup campaign starting late? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 INDvSA : पाच संघांचे दोन सामने झाले, मग भारतीय संघाचा सामना इतका उशिरा का?

ICC World Cup 2019 IND_SA: वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होऊन जवळपास एक आठवडा झाल्यानंतर स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाचा पहिला सामना आज होणार आहे. ...