लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

'विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीची मदत लागेल' - Marathi News | MS Dhoni to help Virat when pressure is on, India need him in World Cup, say Shane Warne | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी धोनीची मदत लागेल'

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ...

India vs Australia: लोकेश राहुल, रिषभ पंत यांना अखेरची संधी, पाचव्या सामन्यात अशी असेल 'विराट'सेना! - Marathi News | India vs Australia: KL Rahul, Rishabh Pant's final opportunity? Virat Kohli and Co's probable playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia: लोकेश राहुल, रिषभ पंत यांना अखेरची संधी, पाचव्या सामन्यात अशी असेल 'विराट'सेना!

India vs Australia: इंग्लंड येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...

‘आर्मी कॅप’ घालण्याची परवानगी दिली होती; आयसीसीच्या स्पष्टीकरणामुळे पाकिस्तानचा मुखभंग - Marathi News | The 'army cap' was allowed to be placed; The ICC's explanation hindered the face of Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आर्मी कॅप’ घालण्याची परवानगी दिली होती; आयसीसीच्या स्पष्टीकरणामुळे पाकिस्तानचा मुखभंग

पाकिस्तानच्या तीव्र आक्षेपानंतर आयसीसीचं स्पष्टीकरण ...

पाकिस्तानचा जळफळाट... टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्याची आयसीसीकडे तक्रार - Marathi News | Pakistan's incitement ... Complaint to ICC of Team India regarding Army Caps | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा जळफळाट... टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्याची आयसीसीकडे तक्रार

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या होत्या. ...

पाकिस्तानवर बंदी घालण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली - Marathi News | BCCI trying hard to ban Pakistan in world cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानवर बंदी घालण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली

आम्ही संयुक्त राष्ट्राचे दार ठोठावणार आहोत - बीसीसीआय ...

भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल, आयसीसीने बीसीसीआयची विनंती फेटाळली - Marathi News | India will have to play with Pak, ICC rejects BCCI's request | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल, आयसीसीने बीसीसीआयची विनंती फेटाळली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांसोबत संबंध संपुष्टात आणण्याची बीसीसीआयची विनंती फेटाळताना अशा प्रकरणात आयसीसीची कुठलीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. ...

भारताला पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल, आयसीसीचे बीसीसीआयला स्पष्टीकरण - Marathi News | India will have to play with Pakistan, ICC to BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल, आयसीसीचे बीसीसीआयला स्पष्टीकरण

आता आयसीसीने बीसीसीआयला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ...

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा नवा लूक; प्लॅस्टिकच्या पुनर्वापरातून तयार केली जर्सी  - Marathi News | Indian cricket team jersey for 2019 ICC World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा नवा लूक; प्लॅस्टिकच्या पुनर्वापरातून तयार केली जर्सी 

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ नव्या लूकमध्ये दिसणार आहे. ...