लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

India vs Australia : भारतीय संघाला पराभवानंतर आणखी एक धक्का; खेळाडूंना भरावा लागला दंड! - Marathi News | India vs Australia : India's players have been fined 20 per cent of their match fee after a slow over-rate in the first ODI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारतीय संघाला पराभवानंतर आणखी एक धक्का; खेळाडूंना भरावा लागला दंड!

ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३७४ धावांच्या उत्तरात भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावाच करता आल्या ...

OMG : World Cup Super League गुणतक्त्यात टीम इंडियाच्या नावे भोपळा; झिम्बाब्वे, आयर्लंड टॉप फाईव्हमध्ये - Marathi News | ICC Men's Cricket World Cup Super League 2020 Point Table; Indian Team on sixth spot, England on top | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :OMG : World Cup Super League गुणतक्त्यात टीम इंडियाच्या नावे भोपळा; झिम्बाब्वे, आयर्लंड टॉप फाईव्हमध्ये

कोहली, अश्विन, विल्यमसन, स्मिथ यांना ICC कडून दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठीचं नामांकन - Marathi News | Virat Kohli, Kane Williamson, Steven Smith, Joe Root nominated for ICC men's cricketer of the decade award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली, अश्विन, विल्यमसन, स्मिथ यांना ICC कडून दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठीचं नामांकन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सर्वाधिक नामांकन मिळालेला खेळाडू ठरला आहे. कोहलीला दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू, दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू अशा तिन्ही प्रकारात नामांकन मिळालं आहे. ...

न्यूझीलंडचे बार्कले आयसीसी चेअरमनपदी - Marathi News | Barclays of New Zealand as ICC Chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचे बार्कले आयसीसी चेअरमनपदी

मनोहर यांचे स्थान घेणार : इमरान ख्वाजा होते हंगामी चेअरमन ...

आयसीसीने जागतिक कसोटी जेतेपदाचा नियम बदलला; भारताचं नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा - Marathi News | ICC World Test Championship will be decided by percentage of points earned | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीने जागतिक कसोटी जेतेपदाचा नियम बदलला; भारताचं नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा

आयसीसीच्या या निर्णयामुळे भारताला मोठं नुकसान झालं आहे. भारतीय संघाला मागे टाकून आता ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ...

PAK vs ZIM : झिम्बाब्वेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला नमवलं; बाबर आझमचं शतक व्यर्थ - Marathi News | PAK vs ZIM : Historic win for Zimbabwe as they beat Pakistan in Pakistan in the Super-over; claim their first points of the world cup Super League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs ZIM : झिम्बाब्वेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला नमवलं; बाबर आझमचं शतक व्यर्थ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या झिम्बाब्वेनं ( Zimbabwe) तिसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तान ( Pakistan) संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. ...

साडी अन् हातात बॅट!; आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचं हटके Wedding PhotoShoot! - Marathi News | Bangladesh cricketer’s unique wedding photoshoot takes Twitter by storm, netizens go crazy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साडी अन् हातात बॅट!; आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचं हटके Wedding PhotoShoot!

बांगलादेशकडून आतापर्यंत १६ वन डे आणइ ५४ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यात तिनं अनुक्रे १६४ व ५२० धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20त नाबाद ७१ ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. ...

धक्कादायक! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू; भीषण अपघातानंतरची झुंज ठरली अपयशी - Marathi News | Afghanistan batsman Najeeb Tarakai passed away on Tuesday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू; भीषण अपघातानंतरची झुंज ठरली अपयशी

नजीब ताराकाई याचे शुक्रवारी भीषण अपघात झाले होते. ...