भारतीय क्षेत्ररक्षणांच्या गचाळ क्षेत्ररक्षणानं ऑस्ट्रेलियाला चार जीवदान दिले. त्याचाच फायदा उचलत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करून टीम इंडियासमोर ४०७ धावांचं तगडं आव्हान उभं केलं. ...
New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...
ICC नं जाहीर केलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत केननं ८९० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. पाकिस्तानविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत केननं १२९ धावांची मॅच विनिंग खेळी केली होती ...
NZ vs PAK : न्यूझीलंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात फवाद आलम ( Fawad Alam) याच्या शतकानं पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जीवंत केल्या. त्याला कर्णधार मोहम्मद रिझवान याच्य अर्धशतकाची साथ मिळाल्यानं त्या आशा आणखी पल्लवीत झाल्या होत्या. ...
India vs Australia, 2nd Test : अॅडलेड कसोटीतील मानहानिकारक पराभवानंतर टीम इंडिया असा दमदार कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यात कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला, दुखापतीमुळे मोहम्मद शमीनंही माघार घेतली होती. या खडतर परिस्थितीत अजिंक्य रहाणे ...