जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
ICC World Test Championship : न्यूझीलंडनं आधीच अंतिम सामन्याचं तिकीट पक्कं केलं आहे. लॉर्ड्सवर जुलै महिन्यात हा सामना होणार आहे आणि दुसरा फायनलिस्ट कोण, हे भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर ठरेल. ...
ICC World Test Championship final scenariosआर अश्विनच्या ( R Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत मोठ्या विजयाची नोंद केली. इंग्लंडला ४८२ धावांचं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ १६४ धावांत तंबूत परतला. दुसऱ्या डा ...
इंग्लंड- वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंडनं कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला आणि आता पाकिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला. ...