जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
ICC World Test Championship : न्यूझीलंडनं आधीच अंतिम सामन्याचं तिकीट पक्कं केलं आहे. लॉर्ड्सवर जुलै महिन्यात हा सामना होणार आहे आणि दुसरा फायनलिस्ट कोण, हे भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर ठरेल. ...
ICC World Test Championship final scenariosआर अश्विनच्या ( R Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत मोठ्या विजयाची नोंद केली. इंग्लंडला ४८२ धावांचं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ १६४ धावांत तंबूत परतला. दुसऱ्या डा ...
India vs England, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) भोपळ्याची अन् रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फटकेबाजीची चर्चा होत असताना अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) दुसऱ्या कसोटीत मोठा पराक्रम करून दाखवला. ICC World Test Championship ...
न्यूझीलंड संघानं ICC World Test Championship स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावल्यानंतर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...