जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
WTC Final, Ravi Shastri Introduces Three New Training Methods That Will Help Virat Kohli & Co Adapt Quicker भारतीय संघ २ जूनला लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणारे सर्व खेळाडू मुंबईत विलगीकरणात आहेत. ...
इंग्लंडच्या संघाला भारत दौऱ्यावर १-० अशा आघाडीनंतर टीम इंडियाकडून १-३ असा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी इंग्लंड आता न्यूझीलंडच्या मदतीला मैदानावर उतणार आहे. ...
भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तीन-साडेतीन महिन्यांच्या या दौऱ्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय व यजमान क्रिकेट बोर्ड सर्व खबरदारी घेत आहेत. ...
India tour of England: भारतीय संघ पुढील महिन्यात लंडन दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडणार आहे. ...
हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ आणि भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल व इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळाले नाही. ...