शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : अंधुक प्रकाशामुळे खेळ रद्द; टीम इंडियानं विकेट्स राखल्या, पण कासवगतीनं धावा केल्या!

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : सचिन तेंडुलकरनंतर आता विराट कोहलीच; पहिल्याच दिवशी नोंदवला भारी विक्रम 

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : अम्पायरनं केली चिटिंग, न्यूझीलंडचा DRS वाचवला; विराट कोहलीनं कडक शब्दात जाब विचारला

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : काळजाचा ठोका चुकला, किवी गोलंदाजाच्या बाऊन्सरनं चेतेश्वर पुजाराच्या हेल्मेटलचे केले दोन तुकडे...

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : रोहित शर्माचं कौतुक करत होता इंग्लंडचा माजी कर्णधार, दिनेश कार्तिकनं घेतली फिरकी

क्रिकेट : उपचार करणाऱ्या नर्सच्या प्रेमात पडला 'हा' स्टार कर्णधार; लग्न न करताच झालाय मुलीचा बाप!

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : RCBमधील विराट कोहलीच्या भीडूनं टीम इंडियाला दिला पहिला झटका, पहिल्याच चेंडूवर विकेट

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियानं वाहिली श्रद्धांजली, केलं असं काही की वाटेल अभिमान

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : RECORD ALERT: विराटने MS Dhoniचा विक्रम मोडला, तर रोहित शर्मानं केला जगात भारी पराक्रम! 

क्रिकेट : WTC final 2021 Ind vs NZ 1st Test :  ऐतिहासिक सामन्याची नाणेफेक झाली, बघा कोणी काय निर्णय घेतला