जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
वन डे मालिकेनंतर भारत-बांगलादेश ( India vs Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, जी भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ...
IPL 2023 likely to begin from March 31 or April 1 - भारतातील क्रिकेट चाहते ज्याची उत्सुकतेनं वाट पाहतात ती इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. पण, ...
PAK vs ENG 1st Test : इंग्लंडने रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. पण, हा पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजांकडून मैदानावरील संघर्ष अपयशी ठरत असल्याने वेगळाच मार्ग निवडला. ...
इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे... मागील दौऱ्यावर जेवणातून इंग्लंडच्या खेळाडूंना बाधा झाली होती आणि त्यामुळे यंदा इंग्लिश संघ स्वतःचा आचारी घेऊन आले आहेत ...
AUS vs WI, 1st Test : ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. मार्नस लाबुशेन याने दुसऱ्या डावातही शतकी खेळी करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ...