शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : असं का? कसोटी संघात स्थान तर दिलं, पण इतरांपासून कॅमेरून ग्रीनला दूर उभं राहण्यास सांगितलं

क्रिकेट : इंग्लंडकडून 'फिरकी'चं जाळं; पहिल्या कसोटीसाठी Playing XI मध्ये ४ स्पिनर्स; जेम्स अँडरसनला विश्रांती

क्रिकेट : रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर जसप्रीत बुमराहची नजर? पॅट कमिन्सचं उदाहरण देऊन म्हणाला... 

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाने अडीच दिवसात कसोटी जिंकली, टीम इंडियाची धाकधुक वाढली; इंग्लंडला संधी मिळाली

क्रिकेट : ऑस्ट्रेलियन्स भारताचा पिच्छा सोडेना; वर्ल्ड कप, नंबर १ स्थान हिसकावल्यानंतर आणखी मोठा धक्का

क्रिकेट : भारतीय संघाला ICC कडून मिळाली गुड न्यूज; ऑस्ट्रेलियापेक्षा कमी गुण, तरीही झाले टॉपर 

क्रिकेट : WTCच्या गुणतालिकेत द. आफ्रिका नंबर १; भारताला मोठा धक्का, बांगलादेश, पाकिस्तानही पुढे!

क्रिकेट : IPL लिलावात २०.२५ कोटी अन् वर्ल्ड कप! कमिन्सनं २०२३ गाजवलं; स्टार खेळाडूनं 'जग' जिंकलं

क्रिकेट : २८ वर्षे सलग १६ पराभव! पाकिस्तानचा लाजिरवाणा 'विक्रम', ऑस्ट्रेलियात शेजाऱ्यांची 'कसोटी'

क्रिकेट : IND vs SA: एक दारूण पराभव अन् भारताला दोन मोठे धक्के; ICC नेही ठोठावला 'मोठ्ठा' दंड