जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्याFOLLOW
Icc world test championship, Latest Marathi News
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
ICC World Test Championship: न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंडनं या विजयानंतर ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. ...
NZ vs IND 1st Test: वेलिंग्टन झालेल्या पराभवामुळे कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या विराटसेनेला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. ...
India vs New Zealand 1st Test: भारताचा कर्णधार विराट कोहलीची बॅट न्यूझीलंड दौऱ्यात आतापर्यंत म्हणावी तशी तळपलेली नाही. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करण्यास तो उत्सूक असेल. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आतापर्यंत टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवताना अव्वल स्थान कायम राखले आहे. ...