जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्याFOLLOW
Icc world test championship, Latest Marathi News
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व स्थगित केल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबीयांकडे परतले आहेत. भारतीय खेळाडू काही दिवसांसाठी कुटुंबीयासोबत राहणार असून नंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ...
भारतीय संघानं घरच्या मैदानावर झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर ३-१ असा विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला होता. ...
World Test Championship : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानं टीम इंडियाला आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( World Test Championship ) अंतिम सामन्यात प्रवेश करून दिला ...
२०१९ चा वर्ल्ड कप कोणीच विसरणार नाही. रेकॉर्डमध्ये तो वर्ल्ड कप इंग्लंडच्या नावावर असला तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी न्यूझीलंडच विजेते आहेत आणि राहतील.. ...
Indian Cricket team News : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे. ...