जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्याFOLLOW
Icc world test championship, Latest Marathi News
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
Team India's preparations are on in full swing for the WTC21 Final भारतीय संघाकडे एकापेक्षा एक सक्षम पर्याय आहेत. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी गुरुवारी सरावाला सुरूवात केली. ...
ICC World Test Championship Final Update: कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत. ...
Indian cricketers to get 20-day break from bio-bubble लंडनला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडू मुंबईत 14 दिवसांच्या विलगिकरणात होते आणि लंडनला पोहोचल्यानंतरही त्यांना विलगिकरणात रहावे लागणार आहे. ...
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तो भारतीय संघासोबत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी (World Test Championship Final) सज्ज झाला आहे. ...