जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्याFOLLOW
Icc world test championship, Latest Marathi News
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
Pakistan Vs South Africa 2nd Test: खेळाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये आघाडीची फळी कोसळल्यानंतर भारतीय वंशाचा फलंदाज सेनुराम मुत्थुसामी याने तळाच्या दोन फलंदाजांच्या मदतीने डाव सावरत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चारशेपार मजल मारून दिली. ...