वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC World Cup 2023 : सराव सामने संपले अन् आता वन डे वर्ल्ड कपला अवघे काही तास शिल्लक राहिले. ५ ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून ही महास्पर्धा सुरू होतेय आणि गत विजेता इंग्लंड व गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाण ...
ICC ODI World Cup: भारतीय संघाने काल त्यांच्या वन डे वर्ल्ड कप संघात बदल जाहीर केला. आशिया चषक स्पर्धेत दुखापतग्रस्त झालेल्या अक्षर पटेलला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी आर अश्विनची भारतीय संघात एन्ट्री झाली. वन डे वर्ल् ...
ICC World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच आशिया चषक जिंकला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. आता भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. पण, एक पेच टीम इंडियासमोर आहे. ...
All You Need about ICC ODI World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू व्हायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यावेळच्या वर्ल्ड कप स्पर्धेचे फॉरमॅटही वेगळे असणार आहे. ...
पाकिस्तान क्रिकेट संघ मैदानावरील कामगिरी, मैदानाबाहेरील वाद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सोबतच्या तणावामुळे नेहमी चर्चेत राहतो. त्यामुळे त्यांनी आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आंदोलनाचे हत्यार उपसले. ...
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १० वर्षांचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवणार, असा अनेकांना विश्वास आहे, परंतु भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याचे मत काही वेगळे आहे. ...