वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये अनेक खेळाडूंच्या कारकीर्दिला नवी उभारी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee ) हा त्यापैकी एक... ज्याने अवघ्या ८ महिन्यांत आपल्या कारकिर्दीची दिशाच बदलून टाकली. गेराल्डने वर्ल्ड कप स्पर ...
नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा एकमेव संघ होता, परंतु ऑस्ट्रेलियाने जेतेपदाच्या लढतीत ६ विकेट्स राखून विजयाची नोंद केली. ...