वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC World Cup 2023 - भारतात पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या दावेदारांची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. ...
England squad for World Cup 2023 : इग्लंडने २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ...